या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा

 pachat kuti yantra online apply –




pachat kuti yantra online apply:

या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा


    ● शेतकरी योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

    ● त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचं आहे https://mahadbtmahait.gov.in/

    ● हा फॉर्म आपण भरून किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता.

    ● जर घरी फॉर्म भरायचा असेल तर महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचा आहे.

    ● शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचा आहे

    ● त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती आपला क्लिक करायचा आहे

    ● यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपल्या प्रोफाईलचे आपलं नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, इ.नंतर आपल्या ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल 

    ● ओटीपी वेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला युजर आयडी पासवर्ड आपल्याला साठवून ठेवायचा आहे.

    ● पुन्हा आपला यूजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे.

    ● त्यानंतर आपल्याला pachat kuti योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्याला भरण आवश्यक आहे.

    ● ज्यामध्ये आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी सातबारा किंवा आठ उतारा क्रमांक टाकणा आवश्यक आहे

    ● सातबारा उताऱ्या वरती क्षेत्र देखील टाकणं अचूक आवश्यक आहे

    ● खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकण आवश्यक आहे

    ● जर या ठिकाणी आपण आठ क्रमांक चुकवला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.

    ● तर प्रोफाइल 100% भरल्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या बटणावर क्लिक करायचा आहे.

    ● कृषी यांत्रिकीकरण मध्ये आपल्या कृषी यांत्रिकीकर औजारे  यावरती क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी फोरेज ग्रास कटर निवडणे



    ● निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून आपल्याला 23 रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे.

    ● पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे.

    ● त्यानंतर पेमेंट केल्याच्या नंतर आपला फॉर्म सबमिट होईल व भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर येईल अशावेळी आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येईल किंवा आपल्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येईल

Top Posts

‘कोलाहल’ प्रदर्शनातून मानवी अंतर्मनाचा प्रभावी वेध; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले चित्रकार चंद्रगुप्त भालेराव यांचे कौतुक

अधिक वाचा

महाराष्ट्रात पीयूसी (PUC) तपासणी शुल्कात वाढ; दुचाकी ते चारचाकी वाहनांसाठी नवे दर लागू, पाहा संपूर्ण दरपत्रक

अधिक वाचा

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष रोडमॅप – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिक वाचा

सर्वोत्तम नागरिक सन्मान २०२६: समाजहितासाठी योगदान देणाऱ्या १८ मान्यवरांचा गौरव; राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती

अधिक वाचा

नागपुरात ‘मंथन फॉर युवा’ महोत्सवात २५ हजार तरुणाईची गर्दी; स्टार्टअप्स आणि कौशल्य विकासाला गती देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिक वाचा