या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात

 सन 2022 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या अति नुकसानीसाठी म्हणजेच अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती याचबरोबर झालेला पावसाचा खंड आणि आलेल्या कीड रोगांसाझा प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे हे अतोनात नुकसान झाले होते.

तसेच अश्या शेतकरी बांधवानी आपल्या पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे पीक विम्याचे दवे देखील केले आहेत.




आणि असे दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हा तात्काळ मिळावा अश्या प्रकारचे निर्देश हे राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

Top Posts

३६ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा: ‘करुणाष्टके’ नाटकाला प्रथम पारितोषिक; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी!

अधिक वाचा

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २५-२६: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; येथे करा नोंदणी!

अधिक वाचा

एकल महिला धोरण: महाराष्ट्रातील ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान आणि सक्षमीकरणासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

अधिक वाचा

Amrut Manas Mitra: ‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण उपक्रमातून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

पूंछ (जम्मू) येथील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट; भारतीय लष्कराची ‘सद्भावना’ मोहीम!

अधिक वाचा