Kadaba Kutti (Chaff Cutter Subsidy) Anudan Yojana application form| कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी



 एक आनंदाची पशुपालकांसाठी  बातमी आहे.  सरकारने लहान आणि सीमांत पशुपालकांना नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत, चारा कुट्टी मशीन अनुदानावर उपलब्ध करून देण्याची योजना चालू केली आहे. फक्त दोन दुधाळ या योजनेत  पशुपालकांची निवड करायची आहे. या योजनेनुसार, पशुपालकांना 75  मशिनच्या खरेदीवर टक्के अनुदान मिळणार आहे

कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

                                                                              




Top Posts

OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत नवीन शासकीय वसतिगृह सुरू; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया व आरक्षण!

अधिक वाचा

आग्रा येथे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक; ‘शिवचातुर्य दिना’निमित्त गरुडझेप मोहिमेचा भव्य शुभारंभ!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक!

अधिक वाचा

२१ ऑगस्टला राज्यभरात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’; जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे ‘जलदूत’ होण्याचे मोठे आवाहन!

अधिक वाचा

महाराष्ट्रात हरित अर्थव्यवस्थेला मोठी गती: १०० सौर सूक्ष्म शीतगृहे, स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन रिमूव्हल प्रकल्पांत अब्जावधींची गुंतवणूक!

अधिक वाचा