सुकन्या समृद्धी योजना किती मिळेल लाभ – maha agri in

 सुकन्या समृद्धी योजना किती मिळेल लाभ – maha agri in

        

sukanya samruddhi yojana scheme application
sukanya samruddhi yojana scheme application

    

sukanya samruddhi yojana scheme application : खास सरकार कडून मुलीसाठी राबिली जाणारी ही सुकन्या समृद्धी योजना आहे. या sukanya samruddhi योजनेमध्ये २०-२५ लाखांपर्यंत लाभ हा मिळू शकतो.

हि योजना म्हणजे १० वर्षाच्या आतील मुलीचे पोस्ट बँक किंवा इतर कोणत्याही बँक मध्ये जर खाते उघडून लाभार्थी हा या योजेचा लाभ घेऊ शकतो. आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला किती हे पैसे जमा करावे लागणार आहे, आणि यासाठी जर व्याजदर हा काय असणार आहे ही सर्व तुम्हाला माहिती या लेखामध्ये दिलेली हि आहे. त्यामुळे हि माहिती शेवटपर्यत नक्की वाचा.



या मध्ये बेटी बचाओ बेटी पाढाओ या अंतर्गत ही योजना शासनाकडून राबविण्यात येते.आणि  या योजने अंतर्गत लाभार्थ्याला २०-२५  लाखांपर्यंत हि लाभ मिळू शकतो.

कशी आहे ही सुकन्या समृद्धी योजना आणि या योजनेचं कसा घ्यायचा लाभ बघा संपूर्ण माहिती.



असा घ्या सुकन्या समृद्धी योजना चा लाभ संपूर्ण माहिती.

या साठी किती व्याजदर हा आहे हे जाणून घेऊया.

  • व्याजदार हा ८.२ टक्के वार्षिक राहणार आहे,  एका वर्षासाठी म्हणजेच प्रतिवर्ष हे ८.२ टक्के इतके व्याजदर हे असणार आहे.आणि व्याजदर प्रत्तके वर्षाला बदलत असते.
  • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे उघडण्यासाठी लाभार्थ्याला कमीत-कमी रक्कम हि २५० रुपये इतकी आवश्यक आहे.आणि लाभार्थी हा प्रत्तके वर्षाला कमीत-कमी या खात्यामध्ये २५० रुपये हे तर जास्तीत जास्त १,५०००० रुपये हे जमा करू शकतो.
  • या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी लाभार्थ्याची मुलगी ही १० वर्ष वयाच्या आत मध्ये असायला हवी तरच या योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो.
  • लाभार्थी हा फक्त एका मुलीसाठी वा दोन मुलींसाठी याचे खाते हे उघडू शकतो. आणि खाते हे मुलीच्या पालकाला उघडायचे आहे.

पोस्ट बँकमधेच नाही तर तुम्हाला ज्या बँकमध्ये खाते उघडायचे आहे त्या बँकत खाते हे तुम्ही  मध्ये उघडू शकता, मात्र तुम्हला कोणत्याही एक बँक मध्ये च खाते उघडने आवश्यक आहे.

त्या खात्यातील पैसे हे काढण्यासाठी मुलगी ही १८ वर्ष पूर्ण वा १० वी पास असणे हे मात्र गरजेचे आहे. आणि  एका वर्षात लाभार्थी हा एकदाच रक्कम काढू शकतो.आणि जर तुम्हाला त्या योजनेचे संपूर्ण पैसे हे हवे असतील तर त्यासाठी ते २१ वर्षानंतर लाभार्थ्याला मिळणार आहे.



सुकन्या समृद्धी चा कसा भरायचा या योजनेचा फॉर्म

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ हा घेण्यसाठी तुम्हाला फॉर्म हा भरावा लागणार आहे. हा फॉर्म लाभार्थ्याला offline पद्धतीने हा भरायचा आहे. फॉर्म हा तुम्हाला तुमच्या पोस्टात पोस्ट बँकेत मिळणार आहे.

जर तुम्हाल फॉर्म हा भरायचा असेल तर तुमच्या पोस्टात तुम्हाला भेट हि द्यावी लागणार आहे.

जर ही दिलेली माहिती हि तुम्हाला कामाची वाटली असेल तर आपण गरजू व्यक्तींपर्यंत ही माहिती नक्की पाठवा.

Top Posts

आदिवासी बचत गट ट्रॅक्टर अनुदान: ₹७.५० लाख थेट मदत, लगेच अर्ज करा!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना: eKYC साठी पती/वडिलांचे आधार अनिवार्य

अधिक वाचा

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना: मुलींना ५०,००० रु. व शिक्षण मदत

अधिक वाचा

पीएम किसान मानधन योजना: शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेतील आर्थिक आधार

अधिक वाचा

शेतकऱ्यांसाठी घरकुल: प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा