पीएम किसान योजना २००० रुपयाचा १३ वा हप्ता पहा यादी …

 पीएम किसान योजनेचा ( PM Kisan ) 13 वा हफ्ता जमा होणार पहा माहिती – 

PM Kisan 13th Installments update : लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये { Pm kisan yojana }पीएम किसान योजनेचा 13 वा जो हफ्ता आहे तो जमा होणार आहे. आपण जाणून घेवूयात या संदर्भातील म्हणत्वाची माहिती.

PM Kisan 13th Installments update

farmer update शेतकरी बांधवां-साठी आनंदाची बातमी आहे , कि पीएम किसान योजना 2023 अंतर्गत 2000 रु. हफ्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा होणार आहे.

पीएम किसान योजना या अंतर्गत महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील पात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे एकूण तीन हफ्ते हे दिले जातात. एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एका वर्षात 4 महिन्याच्या अंतराने 6000 रुपये हे अनुदान शासनाकडून जमा केले जाते.



शासनस्तरावरून योजनेचा हफ्ता जमा करण्याची तयारी हि पूर्ण करण्यात आली आहे. याच आठवड्यामध्ये हि 2000 रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिनक्कीत खात्यात जमा होण्याची शक्यता हि असल्याची खात्रीशीर माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे आपण जर pm kisan samman nidhi योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला याच आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा हि होऊ शकते.



तुम्हाला 13 वा हफ्ता पीएम किसान योजनेचा मिळेल का तर असे करा चेक

पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून अनेक शेतकरी बांधव हे वंचित राहत आहेत. याचेच एक प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांनी केवायसी { pm kisan e-kyc } न करणे होय. आपल्याला पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता हा मिळेल कि नाही हे चेक करायचे असेल तर pm kisan 13th installment 

खालील पद्धतीचा अवलंब हा करा.



पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या pm kisan samman nidhi .

नन्तर फार्मर्स कॉर्नर [ farmer corner ]या पर्यायावर क्लिक करा.

बेनिफिशरी लिस्ट [ beneficiary list ]या पर्यायावर चेक करून आपले नाव हे तपासून घ्या.

त्यामध्ये पीएम किसान योजनेचे स्टेट्स हे Yes असेल तर आपण समजून जा कि आपल्याला योजनेचा 13 व हफ्ता मिळविण्यासाठी कोणतीही त्यामध्ये अडचण येणार नाही पण जर त्याठिकाणी स्टेट्स हे rejected असेल तर मात्र आपल्याला या योजनेचा हफ्ता हा मिळणार नाही.

तुमचा अर्ज हा जर रिजेक्ट झाला असेल तर तो का झाला याचे कारण शोधण्यासाठी तुमच्या तालुक्यातील  तहसील कार्यालया-मधील PM Kisan sanman योजनेच्या कार्यालयास त्याठिकाणी भेट द्या आणि त्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवून आपल्या खात्याची पूर्तता करा.



ईकेवायसी करून घ्या ( ekyc ).

बँकेतील नाव हे बऱ्याच वेळेस किंवा दिलेला खाते नंबर हा यातील माहिती हि अचूक नसल्या कारणाने  पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता हा शेतकऱ्यांना मिळत नाही.

सर्व माहिती अचूक सादर करणे हे किसान सन्मान निधीचा हफ्ता नियमित मिळविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. शिवाय ईकेवायसी हे देखील करणे गरजेचे आहे.

👉

अधिकृत वेबसाईट लिंकसाठी येथे क्लिक करा.

पीएम किसान योजनेचे वरती सांगितल्याप्रमाणे स्टेट्स हे Yes दिसत नसेल तर आपण लगेच ईकेवायसी हि करून घ्या जेणे करून आपल्याला या पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता हा मिळू शकेल.

ऑनलाईन पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा हा केला जातो,त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे हे लागतात पहा सविस्तर माहिती त्यासाठी येथे क्लिक करा.

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा