शंभर टक्के अनुदानात लावा आंबा, पेरू, सीताफळ




 शंभर टक्के अनुदानात लावा आंबा, पेरू, सीताफळ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना : रोपे शासनाकडून मिळणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना : रोपे शासनाकडून मिळणार

पुणे:- maha agri 

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा (falbaug lagvad yojana)फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे.हे धोरण लक्षात घेऊन  फळबाग लागवडीसाठी शासनाकडून १०० टक्के एवढे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.  

त्यामध्ये आंबा, सीताफळ, पेरू, (falbaug lagvad yojana)डाळिंब, चिकू या फळपिकांना जास्त मागणी असते. शेतकऱ्यांना ही रोपे शासकीय रोपवाटिकेतून घ्यावी लागतात.

Mahatma Gandhi National Rural falbaug yojana





जर शासकीय रोपवाटिकेत रोपे नसल्यास मान्यताप्राप्त खासगी रोपवाटिकेतून शासकीय दरात रोपे घ्यावी लागतात.

falbaug lagwad yojana

गटशेती करणे फायद्याचे

शेतकऱ्यांनी फळपिकांची लागवड करताना गटशेतीचा पर्याय निवडावा. यामुळे एकत्रित उत्पादनाचे मार्केटिंग करणे सोपे होते. तसेच त्यासाठी (falbaug lagvad yojana)आवश्यक असलेली साखळी तयार करणे सोपे होते. बाजारपेठेचा अभ्यास करूनच -लागवड करावी.

जिल्ह्यातील शासकीय रोपवाटिका : ६



कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका : ३ 

▶ शासकीय रोपवाटिकेत आठ ते दहा महिन्यांची रोपे उपलब्ध असतात. मात्र, खासगी रोपवाटिकेत एक, दोन, तीन वर्षांची कलमे उपलब्ध होतात(falbaug lagvad yojana). शासकीय रोपवाटिकेत रोपे शिल्लक नसल्यास खासगी रोपवाटिकेतून रोपे घेता येतात.

▶ त्यासाठी ते सरकारी दरांनुसारच खरेदी केली जातात. खासगी नर्सरीतील कलमांचे आयुर्मान जास्त असते, त्यासाठी विशेष मेहनत घेतलेली(falbaug lagvad yojana) असते. त्यामुळे शासकीय रोपवाटिकेतील रोपांपेक्षा खासगी रोपवाटिकेतील रोपांना मागणी वाढती असते.



योजनेसाठी च्या अटी

● संबंधित शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असावे.

● वैयक्तिक लाभाच्या योजनेत समावेश होण्यासाठी ग्रामसभेचा ठराव 

● योजनेसाठी अर्ज

● बँकेचे खाते




शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवलं :-

फळबाग लागवडीसाठी  सर्व  लाभार्थ्यांना  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेतून  शंभर टक्के मिळत  अनुदान असल्याने योजना फायदेशीर असून, ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

फळपीक लावताना काय काळजी घ्याल?

डोंगर उताराच्या तसेच वरकस पडीक जमिनीत फळपीक लागवड करता येते. जमिनीमध्ये लागवडीपूर्व नियोजन आवश्यक असते. पावसापूर्वी जमिनीत १ बाय १ बाय १ मीटर अशा आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यानंतर त्यात कुजलेले शेणखत, कीटकनाशक, तणनाशक टाकावे. हे खड्डे तयार ठेवावेत.

● असे आहेत रोपवाटिकेतील दार 

   फळपिकांचे नाव                     दर(रुपयांमध्ये)

१. आंबा                                      ८०

२. चिंच                                       ७०  

३. पेरू                                       ६०

४. सीताफळ                               ५०

५. लिंबू                                      ४०

६. चिकू                                     ९०

७. मोसंबी                                  ५० ते ७०

८. अंजीर                                   ४०

९. जांभूळ                                  ७०

८. डाळिंब                                 ३०

९. आवळा                                 ५०

१०. संत्रा                                    ५० ते 70

                                                        

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा