HPCL Recruitment 2022




HPCL Recruitment 2022

 ▶ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :  [General/OBC: 60% गुण, SC/ST/PwBD: 50% गुण],

● पद .1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.6: कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी

● पद क्र.7: (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी 

   

            (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

● पद क्र.8: (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग) 

                (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

● पद क्र.9: (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)

                 (ii) 03 वर्षे अनुभव

● पद क्र.10: (i) M.Sc.(chemestry )

(केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)

                  (ii) 03 वर्षे अनुभव

● पद क्र.11: 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

● पद क्र.12: HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA

● पद क्र.13: (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी

                 ● (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार सर्व कायदे समाविष्ट आहेत

● पद क्र.14: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा

● पद क्र.15: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम▶ [SC/ST/PwBD: 55% गुण] 

              (ii) 01 वर्ष अनुभव

● पद क्र.16: 

          (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा ३  वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम वा बारावीच्या नंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम ▶[SC/ST/PwBD: 55% गुण] 

         (ii) 01 वर्ष अनुभव

● पद क्र.17: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 

                   (ii) 09/12 वर्षे अनुभव




नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात

▶ वयोमर्यादा (Age Limit) –

 22 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट

● OBC: 03 वर्षे सूट]

● पद क्र.१  ते ६ : १८  ते २५  वर्षे

● पद क्र.७  ते १४ : १८  ते २७  वर्षे

● पद क्र.१५  & १६ : १८  ते २६  वर्षे

● पद क्र.१७  & १८ : ३४ /३७  वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क (Fees) – General/OBC-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]

 (Experience) अनुभव – N/A

(Pay Scale) पगार  – N/A

अर्ज पद्धती – ऑनलाईन

(Last Date of Online Application)  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022

✓ जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा

✓ अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा




>

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा

भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती 2022

How To Apply For HPCL Recruitment 2022

● उमेदवारांनी  या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

● नोटिफिकेशन जाहिरात उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी   काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.

चुका असलेल फॉर्म नाकारले जातील,सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. 

सविस्तर सूचनाफॉर्म भरण्सयासाठी  येथे दिल्या आह  https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp  

या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

तुमचे फॉर्म  फी भरल्याशिवाय विचारात घेतले जाणार नाही.

फॉर्म भरायची शेवटची वरील सर्पव पदांकरीता  तारीख 22 जुलै 2022  आहे.

 कृपया अधिक माहितीसाठी दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

मित्रांना शेअर करा:

Top Posts

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पिकांचे १००% सरसकट पंचनामे करा; एकही शेतकरी वंचित राहू नये – पालकमंत्री जयकुमार गोरे

अधिक वाचा

नागपूरचा ऐतिहासिक ‘मसकऱ्या गणेशोत्सव’ शहराची वैभवशाली सांस्कृतिक ओळख: देवेंद्र फडणवीस

अधिक वाचा

विश्व मैत्री दिवस हा संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आवाहन

अधिक वाचा

धुळे जिल्ह्यात दुष्काळी पिकांचे अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश; बँकांना कर्जवसुली स्थगित ठेवण्याचा सज्जड दम

अधिक वाचा

सिंधुदुर्गात आंबा व काजू उत्पादकांसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प सुरू; पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय

अधिक वाचा