fasal bhima yojana update



crop insurences update : मागील तीन वर्षाचा या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पीक विमा इथे पहा यादी – Maha Agri

crop Insurences big update

शेतकऱ्यांसाठी बंधून साठी  crop Insurences खूप महत्त्वाचे अपडेट आज आपण  पाहणार आहोत.

२०१८,२०१९  आणि २०२० खरीप व रब्बी या सर्व हंगामातील पिक विमा pik vima  हा  झाला मंजूर.

आणि फक्त या शेतकऱ्यांना  पीक विमा मंजूर झालेला पीक विमा pik vima मिळणार आहे.

राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे. ते म्हणजेच कमीत कमी एक हजार रुपये हे  प्रत्येक शेतकऱ्याला  मिळालेच पाहिजे.  शासनाने हे धोरण लक्षात ठेवून   नवीन जीआर जारी केला आहे . तो GR कोणता याची आज आपण माहिती घेणार आहोत



pik vima (crop Insurences )

शासनाने ८  कोटी ५३  हजार ६१२ लाख इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत  (crop Insurences  )  विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.कृषी आयुक्तालयाने प्रधानमंत्री फसल विमायोजनेअंतर्गत  प्रस्तावना केल्या अनुसार ८  कोटी ५३  लाख ८  हजार ६१२  रक्कम वितरीत  pik vima करण्यास मान्यता हि दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा pik vima योजना यामध्ये रब्बी २०१९  व खरीप हंगाम २०१९ -२०   व  रब्बी २०१८ -१९ , खरीप २०१९ ,करता  निधी शासनाद्वारे मंजुर करण्यात आला आहे.



crop insurences : 

 

मागील तीन वर्षाचा सरसकट या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा.

👉राज्य शासनाचा जीआर पहा 👈

Top Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना: अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असूनही अनुदान रखडले; ७६ कुटुंबांची दीड कोटींची मदत रखडली!

अधिक वाचा

सायबर गुन्हे आणि AI चे आव्हान! ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सायबर विभागाचे DIG संजय शिंत्रे यांचे विशेष मार्गदर्शन

अधिक वाचा

महसूल विभागाने अधिक जबाबदारीने आणि जनहितार्थ काम करावे; अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांचे निर्देश

अधिक वाचा

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी मोठी संधी! गुंठेवारी नियमित करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

अधिक वाचा

महाराष्ट्रात उभारणार ₹४,१५० कोटींचे ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’; पालघरच्या नांदगावमध्ये जागतिक दर्जाचे जहाजबांधणी केंद्र!

अधिक वाचा