e-kyc कसे करायचे

 e-kyc करण्यासाठी शेतकयांनी सुरुवातीला pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. त्या ठिकाणी नंतर  e-kyc पर्याय निवडावा. त्यामध्ये आपला आधार क्रमांक आणि

-आधार कार्ड ला जोडलेला मोबाइल नंबर टाकावा . त्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल आलेला ओटीपी टाकून सबमिट करावयाचे आहे. सबमिट केल्यानंतर KYC पूर्ण झाले. असा संदेश पोर्टलवर दिसेल केवायसीसाठी  अद्याप प्रशासनाकडे स्पष्ट आदेश आले नसले तरीही ३१ मार्चपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. यातून बोगस लाभार्याना लाभ मिळू नये, PM Kisan KYC Marathi Corner 2022हा उद्देश शेतकयांची कटकट समोर ठेवला असला तरीही वाढणार आहे.
PMKISAN WEBSITE 👉 pmkisan.gov.in

Top Posts

वरळी जेट्टीचा होणार कायापालट! जलवाहतूक, वॉटर रुग्णवाहिका आणि हेलिपॅड सुविधेसह मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुलभ

अधिक वाचा

पालघर अपघात: मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित; ६५ लाखांचा निधी वर्ग

अधिक वाचा

‘आपले सरकार २.०’ अंतर्गत शासकीय सेवा होणार अधिक सुलभ आणि वेगवान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘GPR’बाबत मोठे निर्देश

अधिक वाचा

मुंबईत लहान मुलांसाठी उभारणार ‘मुक्त विज्ञान उद्यान’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवाहर बालभवनाचे लोकार्पण!

अधिक वाचा

‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ; क्षयरुग्णांना मिळणार मोफत पोषण आहार किट!

अधिक वाचा