Category: शासकीय योजना

महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? ती कुठे आणि कशी जमा करावीत, याबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
महाराष्ट्र शासनाची बीजभांडवल कर्ज योजना आता सुरु झाली आहे! दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवा. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय! डिजिटल सातबारा, ८-अ उतारे आता सर्व शासकीय कामांसाठी १००% वैध. तलाठ्याच्या सहीची गरज नाही. १५ रुपयांत ऑनलाइन डाउनलोड करा.
२०२५ च्या अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने कर्ज पुनर्गठन आणि १ वर्षाची कर्जवसुली स्थगिती योजना जाहीर केली आहे. सविस्तर माहितीसाठी वाचा.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दरमहा ₹१५०० मिळवण्यासाठी यादीत तुमचे नाव कसे तपासावे
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे आहे? पीएम किसान, महा-डीबीटी व इतर योजनांसाठी आवश्यक ही ऑनलाइन प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घ्या.
संजय गांधी निराधार योजना: सप्टेंबर २०२५ चा हप्ता थकीत असलेल्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या या योजनेची नवीन यादी जाहीर. पात्रता, कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया जाणून घ्या.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीतील महिला व युवकांसाठी ८५% अनुदानावर शिलाई मशीन योजना. घरबसल्या रोजगार मिळवा, आजच अर्ज करा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी २ लाखांपर्यंत अनुदान मिळवा. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया आणि पात्रता तपशील.
सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची ब्युटी पार्लर अनुदान योजना. ₹४२,५०० मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि आत्मनिर्भर व्हा!

Top Posts

‘डिजिटल अरेस्ट’ आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी तत्काळ १९३० क्रमांकावर साधा संपर्क; ‘गोल्डन अवर’चे महत्त्व अधोरेखित

अधिक वाचा

नेपाळमध्ये भीषण पूरस्थिती: अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास आपत्कालीन हेल्पलाईन जारी; अशी नोंदवा माहिती

अधिक वाचा

चाकणच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्व यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

अधिक वाचा

लोकभवनात सामाजिक ऐक्याचे दर्शन! अनाथ, दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत राज्यपालांचे रक्षाबंधन

अधिक वाचा

चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यात २,३२० कोटींची नवी गुंतवणूक; ४९ ‘एमएसएमई’ करारांमुळे रोजगारांना मिळणार मोठी गती

अधिक वाचा