ट्रॅक्टर योजनेसाठीअसा करा अर्ज

 ट्रॅक्टर योजनेसाठीअसा करा अर्ज :

या योजनेसाठी  अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी CSC  केंद्राना देण्यात आलेले आहेत प्रधानमंत्रीट्रॅक्टर ही योजना विभागाच्या कृषी  माध्यमातून राबवली जात आहे… त्यामुळे शेतकऱ्यांना  cscसीएससी केंद्रावरच जाऊन स्वतः अर्ज करावा लागणार आहे. याकरिता तुम्हाला  आधार कार्ड, जमिनीचा ७/१२  सातबारा, उतारा, ८  अ, बँकेचा स्वतःचे  पासबुक , पासपोर्ट साईजचे एक फोटो हे सोबत ठेवावे लागणार आहेत.तरीही अडचनि  आल्यास 

 आपल्या कृषी सहाय्यक अधिकारी  यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे.

महत्वाच्या अटी या योजनेसाठी 

प्रत्येक शेतकऱ्याला फक्त  एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल.

 शेतकऱ्याने गेल्या सात वर्षात ट्रॅक्टरची खरेदी केलेली नसावी.

घरातील केवळ एकच व्यक्ती या अनुदानासाठी पात्र असेल.

Top Posts

आग्रा येथे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक; ‘शिवचातुर्य दिना’निमित्त गरुडझेप मोहिमेचा भव्य शुभारंभ!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक!

अधिक वाचा

२१ ऑगस्टला राज्यभरात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’; जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे ‘जलदूत’ होण्याचे मोठे आवाहन!

अधिक वाचा

महाराष्ट्रात हरित अर्थव्यवस्थेला मोठी गती: १०० सौर सूक्ष्म शीतगृहे, स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन रिमूव्हल प्रकल्पांत अब्जावधींची गुंतवणूक!

अधिक वाचा

बायोगॅस संयंत्र योजना: गॅस सिलिंडरच्या वाढत्या खर्चातून शेतकऱ्यांची सुटका; जाणून घ्या अनुदान आणि अर्ज प्रक्रिया!

अधिक वाचा