नवीन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी योजना.
● आवश्यक कागदपत्रे
- ७ / १२ (उतारा)
- आपल्या जॉब कार्ड ची एक प्रत.
- विहीर पंचनामा.
- ग्रामपंचायत मंजुरी.
- लेबर बजेट.
● शासन निर्णय डाउनलोड
● सिंचन विहीर अर्ज डाउनलोड.
आपले सर्व अर्ज हे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कडे स्वहस्ते द्यावे.
Ho
ReplyDeletegood
ReplyDeleteThanks🙏
ReplyDelete