Online apply for ayushman card here !

 

आयुष्मान भारत कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

PMJAY किंवा आयुष्मान भारत मध्ये यशस्वीरित्या नोंदणी करण्यासाठी आणि हे कार्ड मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वास्तव्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र लागू असेल तरच
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • मोबाईल नंबर

अर्ज करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.