Karj mafi 2020/21 Karj mafi 2020/21Karj mafi त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने या योजनेची साईट बंद झाली, आणि सहा लाख 56 हजार शेतकरी हे पात्र असूनही कर्जमाफी पासून वंचित राहिले. त्यांचे कर्ज माफ झाले नाही. परंतु आता जेवढे पण शेतकरी हे कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आता नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची घोषणा केली आहे. आणि लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी सुद्धा त्यांनी अधिवेशनात सांगितले आहे.