gopinath munde shetkari apghat vima yojana application form

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज :

योजना लाभार्थी पात्रता:-


१० ते ७५ वयोगटातील महाराष्ट्र राज्यातील  महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी हि लागू झालेल्या तारखेस  शेतकरी कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या  वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य.

लाभार्थी:- राज्यातील शेतकरी
योजनेचे नाव :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अर्ज प्रक्रिया:- ऑफलाईन
कोणी सुरु केली:_ महाराष्ट्र शासन
उद्दिष्ट:- शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
वेबसाईट:- krishi.maharashtra.gov.in

लाभार्थ्यांचा लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना ची  कागदपत्रे –


पूर्वसुचनेचा विहीत नमुन्यातील अर्ज पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे

१)मृत्यू दाखला
२)7/12 उतारा
३)प्रथम माहिती अहवाल
४)वीज पडून मृत्यू, विजेचा धक्का अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू.
सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात
उंचावरून पडून झालेला मृत्यू,  यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील यांचा अहवाल
५)घटनास्थळ पंचनामा
६)वयाचा दाखला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.