e-kyc कसे करायचे

 e-kyc करण्यासाठी शेतकयांनी सुरुवातीला pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. त्या ठिकाणी नंतर  e-kyc पर्याय निवडावा. त्यामध्ये आपला आधार क्रमांक आणि

-आधार कार्ड ला जोडलेला मोबाइल नंबर टाकावा . त्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल आलेला ओटीपी टाकून सबमिट करावयाचे आहे. सबमिट केल्यानंतर KYC पूर्ण झाले. असा संदेश पोर्टलवर दिसेल केवायसीसाठी  अद्याप प्रशासनाकडे स्पष्ट आदेश आले नसले तरीही ३१ मार्चपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. यातून बोगस लाभार्याना लाभ मिळू नये, PM Kisan KYC\ Marathi Corner 2022हा उद्देश शेतकयांची कटकट समोर ठेवला असला तरीही वाढणार आहे.

PMKISAN WEBSITE 👉 pmkisan.gov.in

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.