योजना लाभार्थी पात्रता व आवश्यक कागदपत्रे योजना लाभार्थी पात्रता व आवश्यक कागदपत्रे - ● लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे. ● लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. ● जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. ● लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी. ● उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. ● नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टरजमीनअसणे आवश्यक आहे. ● आधार कार्ड संलग्न बॅंक खाते असणे आवश्यक आहे . ● आधार कार्ड असणे आवश्यक आहे . ● वार्षिक उत्पन्न रु.१५००००/- पेक्षा जास्त नसावे.👉👉अर्ज करण्यासाठी येथे दाबा 👈👈