या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात

 सन 2022 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या अति नुकसानीसाठी म्हणजेच अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती याचबरोबर झालेला पावसाचा खंड आणि आलेल्या कीड रोगांसाझा प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे हे अतोनात नुकसान झाले होते.

तसेच अश्या शेतकरी बांधवानी आपल्या पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे पीक विम्याचे दवे देखील केले आहेत.


आणि असे दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हा तात्काळ मिळावा अश्या प्रकारचे निर्देश हे राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.