नाबार्ड कर्ज योजना

 

नाबार्ड कर्ज योजना  2023

आता या योजनेचे वैशिष्ट्ये हे काय आहे किती अनुदान हे आपल्याला मिळतं ? व किती कर्ज हे नाबार्ड कडून दिल्या जाते. तुम्हाला यामधून किती जनावरे हे खरेदी करता येणार आहे ?, या संदर्भात माहिती हि पाहूया. nabard dairy scheme या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ?, आणि कोण पात्र आहे, ही माहिती पाहूयात.

सहकारी प्रादेशिक व्यावसायिक ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेकडून डेअरी व्यवसायासाठी 7 लाखापर्यंतचे या योजनेअंतर्गत कर्ज मिळवता येते.सरकारकडून 33.33% घेतलेले कर्जावर  अनुदान दिले जाते. 10 जनावरे यातून खरेदी करू शकतात कमीत कमी 2 ते 3 ते कमाल .


नाबार्ड डेअरी लोन  >> Click Here

नाबार्ड ऑफिसिअल संकेतस्थळ >> Click Here

Nabard Loan

 दुग्ध व्यवसाय विभागाकडून या योजनेसाठी पशुसंवर्धन यांनी निधी दिला जातो. जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी हि अर्जदाराकडे पुरेशी जमीन असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वय हे 18 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकता.


या योजने संदर्भातील पात्रता आणि अर्ज हा कुठे करायचा आहे ? 

याची माहिती पाहूयात. आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती अशी की डेअरी व्यवसाय हा योजना कर्ज अर्जासाठी अर्जदाराला जवळच्या सहकारी आणि प्रादेशिक, व्यावसायिक आणि ग्रामीण बँकेत जावे लागेल. डेअरी उद्योजक विकास हे योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठीच्या सोबत इतर आवश्यक कागदपत्रे हि जमा करावी लागतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.