पीक विमा पात्र मंडळ यादी
यामध्ये हिंगोली जिल्हा , हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली तालुका आणि जिल्ह्याचे काही मंडळ पात्र आहेत, त्यामधील पिक विमा साठी खंबाळा , नरसी , बासंबा ,डिग्रस कराळे, माळहिवरा आणि सिरसम बुद्रुक असे आणि नंतर आहेत , हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुका बसमत तालुक्यातील हे मंडळ पिक विमा साठी पात्र आहेत , बसमत आंबा हयात नगर,
त्यांनतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामधील मंडळ पात्र आहेत,त्यातील जळगाव , आसलगाव , पिंपरी जामोद , वडशिंगी आणि त्यानंतर आहे देऊळगाव राजा इत्यादी तालुक्यातील देवगाव राजा हे मंडळ पात्र आहेत, मी होणार राजा तुळजापूर देऊळगाव मही आणि अंधेरा त्यानंतर आहे सिंदखेड राजा तालुका सिनखेडराजा तालुक्यामधील हे मंडळ पात्र आहेत ते म्हणजे सिंदखेड राजा, किनगाव राजा, सोनुशी साखरखेर्डा ,दुसर बीड ,मलकापूर ,पांगरा आणि शेंदुर्जन
आणि त्यांनतर जिल्हा औरंगाबाद या जिल्ह्यातील किती मंडळ पात्र आहेत ,नंबर एक आहेत सौ का मारवाडी ,उस्मानपूर ,भविषगावपुर ,पंढरपूर ,चिकलठाणा ते पिंपळगाव कचनेर ,पिसादेवी ,करमाड लाडसावंगी आणि शेखटा या नन्तर आहे वैजापूर तालुका आणि वैजापूर तालुक्यामधील मंडळ आहेत वैजापूर ,खंडाळा ,शिवूर ,बोरसर, गारज ,महालगाव ,नागमठान ,लासुरगाव ,लोणी, लोणी खुद्रुक तालुका.
पैठण तालुक्यातील मंडळ पात्र आहेत आहे ते म्हणजे पैठण बिडकीन ,लोहगाव, ढोलकी, पिंपळवाडी आपेगाव ,बालानगर ,मिरजगाव आणि गंगापूर तालुक्यातील मंडळ पात्र आहे तर मांजरी गंगापूर भेंडाळा जामगाव हरसुल डोणगाव आसेगाव वाळूज