17 ते 22 तारखेच्या दरम्यान राज्यात देण्यात आला ढगफुटी पावसाचा इशारा…

 17 ते 22 तारखेच्या दरम्यान राज्यात देण्यात आला ढगफुटी पावसाचा इशारा… 

wether information maharashtra

wether information maharashtra : वादळी वार्यासह आणि विजांच्या कडकडाटा सह , भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला 17 ते 22 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल.

 तसेच 22 तारखेपर्यंत राज्यात सतत भाग बदलत पाऊस पडलेला पाहायला मिळेल.यादरम्यान विदर्भ , मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र ,  कोकण,  मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.



राज्यात कुठे पडेल पाऊस { farmer update maharashra }

 तर मित्रांनो जाणून घेऊ 17 तारखेला राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी.तर मित्रांनो सावंतवाडी तसेच राजा पूर , कोल्हापूर , सांगली , सातारा,रत्नागिरी, रायगड , चिपळूण तसेच कराड, विटा, पंढरपूर, सोलापूर या भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात 17 तारखेपासून होणार आहे. तसेच चिपळूण, गोरेगाव,  पुण्याचा भाग ,खोपोली , मुंबई , ठाणे ,रत्नागिरी , रायगड, पालघर , डहाणू आणि 



तसेच नाशिक इगतपुरी आणि मालेगाव नंदुरबार धुळे मध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला 17 ते 22 च्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच इकडे विदर्भ मराठवाड्यात देखील पाऊस असेल कोकण पट्ट्या देखील पाऊस असेल मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस असेल आणि हा पाऊस 22 तारखेपर्यंत सर्वत्र महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा होणार आहे.

 मित्रांनो या वातावरणाच्या माहितीची शेतकऱ्यांना व तसे सर्वांचं गरज आहे त्यासाठी वेळोवेळी वातावरण संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आमचा whatsapp group जॉईन करा लिंक समोर दिलेली आहे.

Top Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी क्षेत्रासाठी 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख योजना सुरू केल्या

अधिक वाचा

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी मिळणार 50% अनुदान!

अधिक वाचा

सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार 6 लाखांपर्यंत अनुदान!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा