Pipeline Subsidy scheme Maharashtra | पाईपलाईनसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान लाभ ! जाणून घ्या कसा आणि कुठे आवश्यक कागदपत्रांसह करावा अर्ज?

 Pipeline Subsidy scheme Maharashtra | पाईपलाईनसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान लाभ ! जाणून घ्या कसा आणि कुठे आवश्यक कागदपत्रांसह  करावा अर्ज?

Pipeline Subsidy scheme Maharashtra
 Pipeline Subsidy scheme Maharashtra



महा आगरी ( maha agri )

Pipeline Subsidy yojana | शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतीमध्ये सिंचनाच्या सुविधा आणि उपलब्ध असणे हे  अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सिंचनाच्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना 

 आपल्या बलिराज्यांना वेळेवर पाणी मिळू शकते व त्याचा परिणाम म्हणून पिकांची वाढ हि चांगली होते. राज्य सरकार शेतकऱ्यांना सिंचनाच्या अनेक सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यासाठी विविध ह्या योजना राबवत आहे. त्यापैकी च एक योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाईपलाईन करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे अनुदान देण्यात येते.

    या Pipeline Subsidy योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

    ▶ ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर विहीरीची नोंद आहे असे शेतकरी अनुदानास पात्र असतील.

    ▶ ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतर कोणत्याही सिंचन सुविधेची नोंद हि आहे.



    या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अर्ज कसा करावा?

    अर्जदार शेतकरी हा महाडीबीटी maha DBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतो.

    या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

    ▶ सातबारा आणि आठ अ चा उतारा

    ▶ आधार कार्ड

    ▶ पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र

    ▶ पाईप खरेदी केल्याची बिले

    ▶ बँकेचे पासबुक

    



    या योजनेतून अर्जाची निवड कशी होते?

    लाभार्थी शेतकऱ्यांची हि लॉटरी पद्धतीने ऊमध्ये निवड केली जाते.

    निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरण हे करण्यात येते.

     Pipeline Subsidy yojana यासाठी अनुदानाची रक्कम किती?

    जास्तीत जास्त अनुदान 15 हजार रुपये आहे. 

 yojana अनुदानाची रक्कम पाईप ही खरेदीच्या एकूण खर्चाच्या 50 ते 75 टक्के असू शकते.

    

Web Title:  will get subsidy for the pipelineFarmers in the state! Know how and where to apply with specific required documents?

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा