यावर्षी फक्त याच शेतकऱ्यांना विमा मिळणार!! ई पीक पाहणी कशी करायची नवीन नियम

 ई पीक पाहणी अँप version – 2 नवीन महत्वाचे बदल

e-pik-pahani-app-download

जाणून घ्या | E Peek Pahani : शेतकऱ्यांनी स्वराज आपल्या मोबाइलवरून शेतातील पिकांची पाहणी म्हणजेच पीक नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती हि आपल्याला या लेखात मिळणार आहे. today-farmer-news

मराठी माहिती, आपले सरकार




E-पीक पाहणी अँप डाउनलोड करण्यासाठी शेवटी लिंक दिलेली आहे.

E Peek Pahani 

 अँप मधील तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना नवीन सुधारणा  मागील हंगामाची पीक पाहणी ती कायम ठेवण्याची सुविधा, एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून-एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना  सुविधा.

E-pik pahani version 2



New Version E Peek Pahani app  – 2 Launch नवीन सुधारणा

➥सुविधा – सुधारित मोबाईल अॅपमध्ये शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना राज्यातील प्रत्येक गटाच्या  (centroid) मध्यबिंदूचेअक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून प्रत्येक पिकाचा फोटो शेतकरी घेतील त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यतचे ते अंतर यामध्ये  दिसणार आहे. व निवडलेल्या गटापासून शेतकरी पीक पाहणीसाठी  दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा (messege ) संदेश त्यांच्या मोबाईल अँप मध्ये दर्शविण्यात येणार आहे. या प्रकारच्या नवीन सुविधेत पिकाचा अचूक फोटो

हा घेतला जाणार आहे किंवा नाही हे यावरून निर्धारित करता येणार आहे. 

“E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download”



➥  शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download”पिकांबाबत स्वयं प्रमाणीत ई. पीक पाहणी शेतकयांद्वारे  मानण्यात येणार – अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई – पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात देऊन ती तुमचा गाव नमुना नंबर १२ मध्ये दर्शवण्यात येणार आहे. 

[New Version E-Peek Pahani – 2.0 Download]

तलाठी यांचेमार्फत किमान 10% तपासणी  – 

➥ पीक पाहणी पैकी वरील प्रमाणे केलेल्या १०% पीक नोंदणीची पळताळणी हि तलाठी यांचे मार्फत होणार असून त्या पाहणी मध्ये पिकाचा फोटो नसलेल्या  ज्या नोंदी आहेत किंवा चुकिचा फोटो असलेल्या नोंदी आहेत  व काहींनी विहित अंतराच्या बाहेरून घेतलेला फोटो अशा सर्व नोंदीचा समावेश त्यामढे असणार आहे.

➥ तलाठी यांच्या पळताळणी अंती आवश्यक असेल तर ते दुरुस्ती करून त्याची नोंद सत्यापित करतील. त्याच्या नंतर त्या गावच्या गाव नमुना नंबर १२ मध्ये ती नोंद प्रतिबिबीत होईल.

ई पीक पाहणी अँप 2023

खातेदारास स्वतः 48 तासात  पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा –

➥ मोबाईल अँप द्वारे शेतकऱ्यांनी नोंदविलेली पीक पाहणी हि नोंदविल्या वेळे पासून ४८ तासामध्ये शेतकऱ्यांनी  स्वत:हून केव्हाही एका वेळेस ती दुरुस्त करता येईल.

पिकाच्या विक्रीसाठी किमान आधारभूत किंमत “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download”योजनेंअतर्गत संमती नोंदविण्याची 

सुविधा- 

➥ पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकर्यांनी नोंदणी केल्यास किमान आधारभूत या योजने अंतर्गत येणाऱ्या ई-पीक पाहणी अँप मध्येच त्या शेतकऱ्याला “आपणास विक्रीसाठी किमान आधारभूत या ( KIMAN ADHAR BHUT YOJANA )योजने अंतर्गत नोंदणी करावयाची आहे काय? असा प्रश्न त्या मध्ये विचारला जाणार आहे. 

➥ त्या शेतकऱ्याने तेथील होय असा पर्याय जर निवडल्यास त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती हि वेब माहिती व पुरवठा या विभागाला दिली जाणार.असून आधारभूत किंमत योजने अंतर्गत आधारे पुरवठा विभागा kade अश्या  शेतकऱ्यांची नोंदणी हि आपोआप होणार आहे. 

➥ त्यामुळे शेतकऱ्याला खरेदी केंद्रात रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता हि भासणार नाही. 

“E Peek Pahani App डाउनलोड”

ई-पीक पाहणी या अँप मध्येच मदत हे एक बटन देण्यात आलेले आहे – “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download”

➥त्यामुळे वापरकत्याला / शेतकऱ्याला ई पीक पाहणी मोबाईल अँप  वापरतांना येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी अँप मधील हे  ” मदत ” हे बटन उपयोगाचे असेल.

खाता update करण्याची सुविधा –

➥ पीक पाहणी चा हंगाम सुरु असताना खात्यात जर काही बदल झाल्यास.

 उदा. क्षेत्रात बदल ई प्रणालीतून फेरफार मिळविन्यासाठी असे updated व खात्याची माहिती,  खाता अपडेट करा या त्यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. e pik pahani version 2022

ई पिक पाहणी NEW VERSION 2.0 डाउनलोड :- येथे क्लिक करा



E Pik pahani Last Date 2022

हि माहिती खरंच सर्व शेतकऱ्यांच्या उपयोगाची“E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download” असल्यामुळे तुमचे कर्तव्ये समजून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचावा 

धन्यवाद महा ऍग्री

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा