पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार , असे काढा आभा हेल्थ कार्ड…

 पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारा साठी आभा कार्ड काढून घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

download abha helth id card

download abha helth id card :  आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट सुद्धा असे म्हणतो.  आभा कार्ड म्हणजेच एक चौदा अंकी नवीन तुम्हाला एक स्वतंत्र आयडी क्रमांक भेटणार आहे. आपल्या आरोग्याची सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी या कार्डमध्ये भेटणार आहे. तसेच आपण आपल्या संमतीवरच ते आरोग्याची सगळी माहिती हि मिळवू शकता, त्यासाठीचे संपूर्ण कंट्रोल हे आपल्या हातात राहणार आहे. टेस्ट असेल किंवा जुनी उपचाराची माहिती असेल तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे.



 abha id समोर आरोग्याच्या जे काही योजना येणार आहेत, त्या योजनांचा  abha card  सुद्धा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे कार्ड लागणार आहे, हेच आभा हेल्थ कार्ड म्हणजेच त्याला आपण आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट सुद्धा म्हणतो. 

आभा कार्ड मोबाइल वरून कसे काढायचे .

आपण मोबाईल मधून हेल्थ कार्ड हे दोन मिनिटांमध्ये काढू शकता . 

त्यासाठी खालील दिलेल्या पायऱ्या वापर :

1 .  सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती यायचे आहे आणि त्या ठिकाणी abha card  म्हणजे आभा सर्च करायचे आहे.



2 . सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिलीच वेबसाईट येईल क्रिएट आभा ( create abha number ) नंबर आयुष्मान भारत डिजिटल मिशन पहिल्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

किंवा येथे क्लिक करा .

3 . क्रियेट आभा नंबर वर क्लीक केल्या नन्तर क्रिएट ए बी एच ए ( ABHA ) नंबर तर इथे लक्षात ठेवा पहिला ऑप्शन आहे. आधार कार्ड वापरून च्या माध्यमातून काढू शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे. ड्रायव्हिंग लायसन च्या माध्यमातून सुद्धा काढू शकता .

4 . पहिला आहे युसिंग ( using ) आधार तर आपण पहिला ऑप्शन नुसार आभा कार्ड हे काढायचा आहे .



5 . तर आधार कार्ड वापरून या ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि नेक्स्ट ( next ) बटनावरती क्लिक करायचं आहे. 

6 . नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे चार स्टेप दिली आहेत, इथे कन्सेंट कलेक्शन असेल आधार कंडिकेशन वगैरे कमिशन आणि नंबर क्रिएट होणार आहे,

7 . त्यानंतर आता खाली आधार नंबर तुम्हाला विचारेल आधार नंबर टाकायचा आहे, agree वरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं आहे.

8 . नेक्स्ट केल्यानंतर आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्याचे चार डिजिट तुम्हाला इथे दिसतील तर त्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला आहे , तर तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे,

9 . आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेजारील आधार सेंटर मध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर हे लिंक करून घ्यायचा आहे .



10 . आधार कार्ड ला जर इथे ओटीपी आलाय ओटीपी टाकल्यानंतर नेक्स्ट करायचे जसं तुमचं येथे कार्ड म्हणजे आभा कार्ड  हे तयार झालेले आहे.

खाली दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून देवल आभा कार्ड कसे काढायचे ते पाहू शकता

 तर अशा पद्धतीने फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही हे काढू शकता डाऊनलोड करण्यासाठी व खाली डाऊनलोड बटन दिले आहे, त्या कार्डच्या डाऊनलोड बटन वरती क्लिक करायचं आहे,

त्यांनतर तुमचं हे आभा कार्ड डाउनलोड सुद्धा होऊन जाईल. 

 अशा पद्धतीने इथे याच्यावरती तुम्हाला एक आयडी वगैरे भेटलेला असेल जे काही तुमची माहिती आहे. त्या आभा कार्डमध्ये काही दिवसानंतर इथे स्टोअर करणारे तिथे सगळी माहिती तुमची मिळणार आहे तर हे असं प्रकारे काढू शकता.

 तसेच तुम्हाला वेबसाइट वरती डाव्या साईडला इथे एडिट डिटेल्स आहे, जर तुम्हाला याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर एडिट बटणावर क्लिक करा तुमचे इथे नाव वगैरे तुम्हाला ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर काय अपडेट करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. तसेच ईमेल आयडी अपडेट साठी इथे ऑप्शन आहे. अपडेट ईमेल आयडीवरती क्लिक करून मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल इथे येऊ शकता पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचा आहे. तर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड वरती क्लिक करून एक पासवर्ड तुम्हाला इथे बनवायचा आहे. तसेच केवायसी ( kyc ) करायचे असेल  केवायसी पुन्हा केव्हाहि करायची करू शकता. कार्ड जर तुम्हाला नको असेल डिलीट करायचा असेल तर शेवटचा ऑप्शन आहे डिलीट सुद्धा करू शकता.

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा