Crop Loan शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी ! या सर्व बँकांचे सरसकट कर्जमाफी ! – maha agri in

 Crop Loan शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी ! या सर्व बँकांचे सरसकट कर्जमाफी ! – maha agri in

 

Crop Loan waiver :

    

Crop Loan waiver : नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी या  योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट हि शासनाकडून आली आहे.



शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्ज माफी हि होणार आहे. ही कर्जमाफी कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच, ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांच्या Crop Loan waiver बँक खात्यात दिली जाणार आहे आणि ही कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार असणार आहे ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँका वर राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज व अन्य शेती संबंधी कर्जासाठी अवलंबून असतात. या बँकांमार्फत दिल्या पीक कर्ज जाणाऱ्या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनाअंतर्गत शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना ह्या राबविल्या जातात. त्यामुळेच या शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के मध्ये किंवा अजून सवलतीच्या दराने उपलब्ध होऊन त्यांचे मुदतीत परतफेड करण्यासाठी त्यांची शासन मदत होते.



Crop Loan { loan waiver maharashtra } वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बरेच हे शेतकरी पिक कर्ज याची तसेच शेती संबंधी कर्जाची वेळोवेळी परतफेड हि करू शकले नाही. यामुळेच हे शेतकरी थकबाकीदार राहिले. आणि म्हणून अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना या बँकांकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी ह्या निर्माण झाल्या त्यांचा नवीन कर्ज देण्यास बँकांनी नकार हा दिला. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या अधिकच वाढल्या. आणि या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प अधिवेशनात विधिमंडळाच्या या दोन्ही सभागृहात अशा सर्व शेतकऱ्यांना कर्ज बाबत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा



जेणेकरून अगोदर चेक शेतकऱ्यांच्या कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज हे बँकांकडून घेता येईल आणि त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज या शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी हि करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधी असलेले सर्व प्रकारचे कर्ज हे माफ करण्यात येत आहे. 2017 मध्ये या योजनेच्या अंतर्गत 44 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी एवढा कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आला. त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या योजना अंतर्गत कर्जमाफी करण्यात आली.

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा