Crop insurance 2022 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यांचा खरीप पीक विमा 2022 मंजूर, जाणून घ्या

 Crop insurance 2022 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यांचा खरीप पीक विमा 2022 मंजूर, जाणून घ्या 

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक दिलासायक बातमी समोर आली आहे खरीप पीक विमा 2022 च्या संदर्भातील असून ती म्हणजे . शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा आता या वर्षातील  (Agriculture)  मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांना या पीक विम्याचा (Crop Insurance)  आता नवीन निकषांनुसार लाभ हा मिळणार आहे. नांदेड व अकोला या जिल्ह्यातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या आहेत. शेतकरी मित्रांनो चला तर मग कोणती मंडळे आणि सर्कल या जिल्ह्यातील पात्र झाली आहेत ते जाणून घेऊयात.



कोणत्या जिल्ह्यांचा खरीप पीक विमा मंजूर?

अकोला व  नांदेड या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा पीक विमा मंजूर झाला आहे. पीक विम्याचा लाभ या जिल्ह्यांतील पात्र मांडले आणि सर्कल यांना मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या या दोन जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना पात्र करून मदत वितरीत केली जाणार आहे . ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाचा समावेश असेल. शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटींचे वितरणराज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त  श्रेतकर्त्यांना केले जाणार आहे.



Crop insurance 2022

किती मिळणार मदत?

शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार जिरायत क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत हा विमा मिळणार आहे.  27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे बागायत पिकाच्या  (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी . तर 36 हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी वितरीत kजाणार आहे.



काय आहेत अटी आणि निकष?

• ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास ते पीक विम्यासाठी पात्र ठरतात.

• अतिवृष्टीमुळे (65 मिमि पेक्षा जास्त) पिकांचे नुकसान झाल्यासते  भरपाईसाठी गावे किंवा महसुल मंडळे हे पात्र असतील.

• तुमचे  maharain maharashtra 2022 गाव पीक विम्यासाठी पात्र आहे का हे पाहण्यासाठी pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्च हे  करू शकता.

•  पंचनामे करुन शेतकऱ्यांना पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे नुकसानभरपाई  देण्यात येईल.

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा