पीक विमा 2022 शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांत मिळणार पीक विम्याची रक्कम….

 पीक विमा 2022 शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांत मिळणार पीक विम्याची रक्कम….

Pik vima yojana

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या सूचना

Crop Insurance

Crop Insurance ; शेतकरी बंधूंनो आपल्याला तर हे माहीतच आहे. कि प्रत्येक वर्षीच पावसाच्या सरासरी पेक्षा होणाऱ्या काही बदलामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान हे होत असते.

केंद्र सरकारकडून काही असल्याचं कारणामुळे शेतकऱयांना पिक विमा म्हणजेच नुकसान भरपाई बद्दल चा मोबदला  दिला जातो. शासनाचे काही अधिकारी येऊन पडताळणी केल्यांनतर का मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो . 

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या सूचना

“शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या (Crop Insurance) प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावर त्यांच्या पीक विम्याची रक्कम हि जमा करावी,’’ कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अशा सूचना विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर….

‘‘शेतकऱ्यांना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे  मिळाले नाहीत तर यासाठी चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यासाठी कारवाई करण्यात येईल. विमा प्राप्त 51 लाख 31 हजार सूचनां-पैकी 46 लाख 9 हजार एवढ्या अर्जांचे सर्वेक्षण हे झाले आहे. उर्वरित  5 लाख 21 हजार विमा अर्जांवर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यात यावे. (Natural Disaster) नैसर्गिक आपत्तीत  तात्काळ नुकसान भरपाई रक्कम हि निश्चित करावी. एनडीआरएफच्या नियमानुसार विमा कंपन्यांना (Insurance Company)  नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( pik vima nuksan Bharapayi )म्हणाले आहे.

All District PMFBY हेल्पलाईन नंबर [ pmfby helpline number]

● राज्य प्रमुख (पुणे), श्री मनोहर फिरंगी ओमश्री, नाल स्टॉप, इंडियन (IOB)ओव्हरसीज बँक वरील, एरंडवणे, 

   पुणे- Pune ४११००४  / 9881762760

● अमरावती , प्रकाश ठाकूर वॉकर – जिन कंपाऊंड, अमरावती – 444 601 / 022-22708590

● यवतमाळ , लीलाधर हेडाओ-येडावार बिल्डिंग, पहिला मजला दत्ता चौक, यवतमाळ -445 001 / 022-22708590

● वाशिम – आरपी वारडेकर तुर्के-पाटील कॉम्प्लेक्स, दुकान क्रमांक 9, तळ मजला, पुसद नाका -444 505 022-22708590

● जलगाव- शिरीष एस तारे, मागे देडीवाल बंगला, मेहरूण रोड, मंदोर मार्केट, जळगाव -४२५००१ / 022-22708590

● हिंगोली-  अब्दुल लतीफ शैख दुकान क्रमां- 4, जी.आर. चौधरी, अग्रसेन चौक जवळ, हिंगोली – 431513 022-22708590

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा