![]() |
mukhyamatri mofat vij yojana |
राज्यात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. आणि पिकांना सिंचनाची सर्वाधिक गरज असते. सिंचन हा शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे पण त्यामुळे शेतकऱ्यांवर विजेचा प्रचंड भार पडतो. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अंतर्गत राज्यातील 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनात येणाऱ्या अडचणी कमी करणे आणि त्यांचे जीवन सुसह्य करणे हा आहे. या बद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.
Categoriesसरकारी योजनाTagsbaliraja mofat vij yojana, free electricity, mofat vij yojana maharashtra online apply, mukhyamantri baliraja mofat vij, mukhyamantri baliraja yojana, mukhyamantri free electricity scheme maharashtra 2024