1880 सालापासूनचे जुने फेरफार all old ferfar and satbara online download

 Old FerFar online download | 1880 सालापासूनचे जुने फेरफार




महा ऑग्रि  : कोणता हि  जरी जमिन संबंधित व्यवहार करायचा असेल तर, त्यासाठी जमिनीचा इतिहास हा माहित असणं आवश्यक असते . ते म्हणजे ती जमीन मूळची कुणाची होती किंवा आहे , त्यावेळी काय काय बदल हे होत गेले अशी संपूर्ण माहिती लागते.

जुने फेरफार 

satbara utara ferfar

तहसील मधील अभिलेख कार्यालयात व भूमी अशी ही संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्हाला सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात  1880 पासून  उपलब्ध आहे.

महत्वाचे म्हणजे आता तुम्हाला ही सर्व प्रकारची माहिती तुमच्या मोबिलेवर देखील पाहता येणार आहे.

 ही सुविधा आपल्या राज्यातील 19 जिल्ह्यांत सध्या पुरविली जाते. (ferfar online maharashtra)

    👉👉 येथे क्लिक करा 👈👈




या 19 जिल्ह्यांत सुविधा पुरविली जाते –

जिल्ह्यांची नावे-  

 अमरावती, अहमदनगर, अकोला,धुळे, औरंगाबाद, वाशिम,  पालघर, चंद्रपूर, जळगाव, ठाणे, गडचिरोली, गोंदिया, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग,यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘ferfar online download’

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा व खाते उतारे  मोबाईलवर पाहण्यासाठी 

              👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा