रोहयो सिंचन विहीर प्रस्ताव पीडीएफ डाउनलोड करा आणि विहिरीसाठी ५ लाख रुपये अनुदान मिळवा
तुम्ही रोहयो सिंचन विहीर प्रस्ताव पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून तुमच्या गावातील ग्राम पंचायत मध्ये सादर करू शकता. रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी ५ लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. यासाठी लाभार्थ्याने आपला विहीर प्रस्ताव ग्राम पंचायत कार्यालयात सादर करावा लागतो.
जर तुम्हाला रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीर मंजूर यादीत तुमचे नाव असावे असे इच्छित असाल, तर तुम्हाला तुमच्या ग्राम पंचायत कार्यालयात एक प्रस्ताव सादर करावा लागेल. प्रस्ताव सादर केल्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. हा प्रस्ताव तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.
प्रस्ताव पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही तालुक्यातून असलात तरी तुम्ही त्या तालुक्याचे नाव टाकून सिंचन विहीर प्रस्ताव सादर करू शकता. लक्षात ठेवा, तुमचे नाव सिंचन विहीर अनुदान यादीत असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज किंवा ग्राम पंचायत कार्यालयातून अर्ज करावा लागतो.
सिंचन विहीर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा (ठिबक सिंचन)
जर तुमचे नाव सिंचन विहीर अनुदान यादीत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. त्या व्हिडिओचे अनुसरण करून तुम्ही आपल्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज सादर करू शकता.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, जर तुम्ही सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी निवडले गेलात, तर तुम्हाला ग्राम पंचायत कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागेल.
अनेक शेतकरी बांधवांना या प्रस्ताव प्रक्रिया विषयी माहिती नसते. याच गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन, आमच्या डिजिटल डीजी टीमने शेतकऱ्यांसाठी रोहयो सिंचन विहीर प्रस्ताव पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. तसेच, तुमचे नाव सिंचन विहीर अनुदान यादीत नसल्यास त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याची सविस्तर माहितीही दिली आहे.
Downloading..wait for 15 seconds...
शेततळे, ठिबक सिंचन, मोटर यासाठी निधी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा २०२४
सिंचन विहीर अनुदानासाठी प्रस्ताव पीडीएफ डाउनलोड करा
सिंचन विहीर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचन विहीर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांना मोफत डाउनलोड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
खालील बटणावर क्लिक करून रोहयो सिंचन विहीर प्रस्ताव पीडीएफ डाउनलोड करा. प्रस्ताव प्रिंट करा आणि तुमचे नाव रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीर यादीत असल्यास, ग्राम पंचायत कार्यालयात सादर करा.