महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना मिळणार 25 हजार रुपये. - maha-agri.in

 महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना मिळणार 25 हजार रुपये. - maha-agri.in


कन्यादान अनुदान योजना


महाराष्ट्र राज्यामध्ये कन्यादान अनुदान योजना ही राबवली जात आहे , या अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना काही प्रमाणामध्ये शासनाकडून आर्थिक मदत म्हणजेच अनुदान हे देण्यात येत होते.

या योजनेअंतर्गत आता नवविवाहित जोडप्यांना म्हणजेच दोघांना एकूण 25 हजार रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारचा  इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासन निर्णय हा म्हणजे जीआर maharashtra GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला हा जीआर maharashtra GR बघायचा असेल तर या लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड लिंक हि उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, या लिंक वर क्लिक करून आपण हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता आणि ही माहिती संपूर्ण सविस्तरपणे बघू शकता.



कन्यादान अनुदान योजनेसाठी कोणते लाभर्थ्य पात्र आहेत. kanyadan yojana maharashtra

या योजने अंतर्गत विमुक्त जाती भटक्या व जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र सर्व नवविवाहित जोडप्यांना अनुदान हे देण्यात येणार आहे.


यापूर्वी या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकूण 20 हजार एवढे रुपये व विवाह आयोजित करणाऱ्या चार हजार रुपये असे अनुदान शासनाकडून मिळत होते.


कन्यादान योजनेसचे अनुदान हे कशा पद्धतीने मिळणार.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 20 मे 2023 रोजी एका सामूहिक विवाह सोहळा दरम्यान महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना या अंतर्गत अनुदानात वाढ करण्याची घोषणा हि केलेली आहे.


महाराष्ट्र कन्यादान योजना अंतर्गत सध्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 25 हजार रुपये इतके शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. ही माहिती शासन निर्णय जीआर मध्ये हि दर्शवण्यात आलेली आहे.


महिला व बाल विकास अभियान या अंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह अंतर्गत नवविवाहित अश्या जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये आणि तसेच विवाह करणाऱ्या संस्थेला 2500 रुपये एवढे हे अनुदान वाढून देण्याचा निर्णय हा दिनांक 13 मार्च 2024 रोजी केलेला आहे.

कन्यादान योजना शासन निर्णय-

महाराष्ट्र राज्य कन्यादान अनुदान हि योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान हे वाढवून देण्यात येणार आहे. हे हे अनुदान 25000 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत, तसेच विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला देखील दोन हजार पाचशे रुपये हे अनुदान वाढवून घेण्यात येणार आहे.

ही योजनेसंबंधी माहिती दिनांक 18 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासन इतर मागास व बहुजन कल्याण विभाग या अंतर्गत कळविण्यात आलेला हा आहे.


सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या आणि विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय वर्गांना या योजनेअंतर्गत अनुदान हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या वधूला 20 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. हे शासनाकडून अनुदान वधूच्या पालकांच्या नावे बँक खात्यात जमा करण्यात येते.

याच अनुदानामध्ये वाढ करून याची रक्कम सध्या 25 हजार इतकी करावी यासाठी मान्यता हि देण्यात येत आहे.ही सविस्तर माहिती आपण  जी आर मध्ये सुद्धा बघू शकता आणि जीआर डाऊनलोड करण्यासाठी 




लाडका भाऊ योजना अर्ज सुरू

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad