एकाच वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार 4 हजार रुपये, समोर आली मोठी अपडेट

 एकाच वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार 4 हजार रुपये, समोर आली मोठी अपडेट - Government scheme maharashtra


 

Pm Kisan Namo shetkari Yojna 2024

    

Pm Kisan Namo shetkari Yojna 2024 | सरकारच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ह्या राबवल्या जातात. आणि त्या योजनेतुन  शेतकऱ्यांना कृषी यंत्रे व अनेक प्रकारचा आर्थिक लाभ सुद्धा दिला जातो.आणि  त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती करताना आर्थिक पाठबळ हे मिळते आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळते. Pm Kisan Namo shetkari Yojna Pm Kisan Namo shetkari Yojna 

pm kisan या तारखेला मिळणार 17 व्या हप्त्याचे ₹6000 रूपये,येथे पहा सविस्तर माहिती

 विविध योजना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या राबवल्या जातात.  शेतकऱ्यांसाठी अनेक योजना महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राबवल्या आहेत.  पीएम किसान सन्मान योजना  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केलेल्या शेतकऱ्यां-साठीमधून सहा हजार 6000 रुपयांच्या आर्थिक मदत हि दिली जाते. देशातील जवळपास साडेआठ कोटी शेतकरी याचा लाभ हा घेत आहेत 



आणि याच pm kisan योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे दिले जातात. परंतु शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे एकाच वेळेस मिळत नाहीत या मानधन मधून प्रत्येक टप्प्यामध्ये शेतकऱ्याला दोन हजार रुपये असे चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे या योजनेचे तीन हप्ते वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा होतात. 

आणि तसेच पीएम किसान व नमो शेतकरी या योजनेचे दोन्हीही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत असा प्रश्न हा माध्यमांमधून सध्या उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हे समोर आलेले आहे. या योजनेचे पुढील दोन्ही हप्ते हे शेतकऱ्यांचा बँक खात्यावरती कसे जमा होणार याची माहिती हि समोर आलेली आहे. 

पी एम किसान योजनेच्या राज्य सरकारने देखील बळीराज्याचे  हित जोपासण्यासाठी नमो शेतकरी हि योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यातील सध्या वर्तमान शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. यासाठी पात्र म्हणजेच जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यात शेतकऱ्यांना या योजनेचा पण लाभ मिळणार आहे. 

या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पीएम किसान सारखेच शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची हि आर्थिक मदत दिली जाते. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत. शेतकरी बांधवांना यांच्या पुढील म्हणजेच चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


आणि सध्या देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक हि सुरू आहे. निवडणुकीचे अतिरिक्त देखील लागू असल्यामुळे हे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता हा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा हा होऊ शकतो. अशी माहिती सध्या माध्यमांमधून समोर येत आहे .

आम्हाला या बद्दल मिळालेल्या माहितीनुसार जून वा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच या योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. व नमो शेतकरी चा हप्ता देखील याच वेळेस बँक खात्यावरील जमा केले जाऊ शकतो. असे झाले तर शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे एकत्रित या चार हजार रुपये हे  मिळणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad