पिक विमा वितरणास होणार सुरुवात; सर्व जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर : Pik vima vitaran 2024

  पिक विमा वितरणास होणार सुरुवात; सर्व जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर : Pik vima vitaran 2024 - maha agri 

Pik vima vitaran 2024
Pik vima vitaran 2024 



( crop insurrance )Pik vima vitaran 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले आणि आता त्यांच्या प्रतिक्षेला यश हे मिळालं आणि पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल आता उचललेले आहे, आता पिक विमा रक्कम हि शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ती म्हणजेच 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना आता 25% अग्रीम पीक विमा हा देण्यात आलेला होता आणि आता उर्वरित पीक विमा हा 75 टक्के पिक विमा वाटप आहे आणि राज्य शासन हे सुरू करणार आहे. याबाबत सध्या राज्य शासनाकडून सूचना द्वारे ह्या झालेले आहेत व पीक विमा कंपन्यांकडे पिक विमा रक्कम हि जमा करण्यास सरकारने सुरू केलेले आहे.

Pik vima vitaran 2024 ( crop inssurance claim ) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा हा रक्कम आता वितरित हि करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून हे पिक विमा वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता आपल्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय हा घेतलेला आहे, राज्यातील पुढील काही दुष्काळात परिस्थिती पाहता व झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी राहिलेल्या पिक विमा रक्कम हि शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात आता होणार आहे. त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये या झालेल्या सर्वेनुसार व अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल आणि मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर ,धुळे ,बीड ,परभणी , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , सातारा ,सांगली ,सोलापूर ,उस्मानाबाद ,नांदेड आणि तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरणाची हि सुरुवात होणार आहे

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये हे पिक विमा वितरण आता सुरुवात होणार आहे.आणि  राज्यामधील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मुले मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाले होते त्याचबरोबर सध्या या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्यात मोठ्या प्रमाणात आहे. अशा मध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा ची हि रक्कम वितरित करण्यास आता सुरुवात करणार आहेत, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल आणि रब्बी पिक विमा रक्कम हि लागू होणार आहे, व यामध्ये सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे हि सुपूर्त केलेली आहे.

महाराष्ट्र राज्यातील खरीप रब्बी हंगाम मध्ये या पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात हि  झालेली आहे, आणि  काही जिल्ह्यांमध्ये सध्या ह्या पिक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण हि सुरू होणारआहे, याबद्दल काही शंका असल्यास आपल्या जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये याबद्दलची माहिती हि घ्यायची आहे. आता काही जिल्ह्यांमधील पिक विमा ह्या वितरणास मंजुरी देण्यात आलेले आहे यासाठी शासनाने अधिकृत जीआरGR देखील काढलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad