Solar Rooftop Online Application; घरावरील सोलर पॅनल योजना अर्ज सुरु » Maha Agri Maharashtra Agri News
Solar Rooftop Online Application |
Solar Rooftop Online Application : मित्रांनो वीज बिलाला कंटाळला आहात तर आता चिंता करू नका कारण तुम्ही तुमच्या घरावरती सोलर पॅनल “Solar Rooftop Online Application” बसवू शकता. यासाठी शासनाकडून तुम्हाला मोठे अनुदान सुद्धा दिले जात आहे. आणि यासाठी काही जास्त पैसे भरण्याची गरज नाही.
more about roof top gov scheme |
या लेखामध्ये आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
1. Solar Rooftop Online Application
2. Solar Roof Top Subsidy 2024; Solar Roof Top Yojana Maharashtra
3. Rooftop Solar yojana apply online?
सरकारने हि योजना ३१ डिसेंबर २०२० मध्ये चालू केलेली आहे. आणि ग्रामीण भागात विजेची होणारी कमतरता पाहता , ती होऊ नये म्हणून सरकारने हि योजना चालू केली.
Solar Rooftop यामुळे सोलर पॅनल चा उपयोग हा केल्याने विजेची कमतरता आपण भरून काढू शकता.व जर तुम्ही हे सोलर विकत घेतले तर ते आपल्याला खूप महाग पडेल म्हणजेच तुम्हाला १००% रक्कम हि आपल्या स्वतः ला भरावी लागेल.
Solar Roof Top Subsidy 2024 |
आणि जर तुम्ही सोलर पॅनल Solar Roof Top scheme योजने साठी अर्ज केल्यानंतर त्यामध्ये आपली निवड झाली तर, त्यातून आपल्याला अनुदान हे मिळेल. म्हणजेच यात आपले पैसे वाचतील आणि त्यासाठी शासन पैसे देईल.
रूफ टॉप सोलर पॅनल साठी अर्ज हा आपल्याला ऑनलाईन करायचा आहे.
त्यासाठी खालील माहिती व्यवस्थित पहा >>
अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या नवीन रूफ टॉप सोलर च्या official website वरती जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला online अर्ज हा करावा लागणार आहे.
solar rooftop yojana apply online official new website -
👉 APPLY ONLINE FOR ROOF TOP SOLAR - CLICK HERE
Solar Roof Top Subsidy 2023; Solar Roof Top Yojana Maharashtra
Rooftop Solar yojana apply online |
- सोलर पॅनल हा आपण किती किलोवॅट चा घेणार आहे, यावरती शासन अनुदान देय राहील.
- ३ किलोवॅट पर्यंत च्या सोलर रूफ टाॅप पॅनलसाठी शासन हे ४० % पर्यंत अनुदान देईल.
- तुम्ही जर ३ किलोवॅट पासून ते १० किलोवॅट पर्यंत जर सोलर पॅनल घेणार असाल तर शासन २०% एवढे अनुदान देय राहील.
- तुमच्या घरावरती सोलर पॅनल जे घेऊन वीज-बिलामध्ये होणारा ५०% ते ३०% खर्च हा कमी होऊ शकतो.{Solar Rooftop Online Application}
- हा सोलर पॅनल बसविल्यानंतर आपल्याला २५ वर्षे वीज हि उपलब्ध असेल.
- ३ किलोवॅट पासून ते १० किलोवॅट पर्यंत च्या सोलर पॅनल साठी आपण देण्यात येणारे अनुदान हे केंद्र शासन कडून दिले जाईल.
- तुम्हाला १ किलोवॅट सोलर पॅनल बसवायच्या असल्यास १०x१० मीटर जागा त्यासाठी असणे आवश्यक आहे.
- Solar Roof Top / सोलर पॅनल ऑफिस/ कारखाना यासाठी सुद्धा आपण घेऊ शकता.
- यात सुद्धा आपली वीज बिलावरती होणारा खर्च हा ५०% ते ३०% वाचू शकतो.
Rooftop Solar yojana apply online?
- आपण अर्ज करताना आपल्याकडे लाईट बिल किंवा ग्राहक क्रमांक हा असायला हवा.
- तसेच अर्ज करण्यासाठी एक मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- आधी तुम्हाला “Apply for Rooftop Solar“
- या पोर्टल वरती नोंदणी करावी लागणार आहे.
- आणि नंतर अर्ज भरायचा आहे.
- त्या साठी कागदपत्रे अपलोड अपलोड करायची आहे.
solar yojana साठी आम्ही लवकरच पुढील प्रोसेस अपडेट करू.