आता पशुपालकांना मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, 'या' योजनेच्या अनुदानात वाढ; कसा घ्याल लाभ?

आता पशुपालकांना मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, 'या' योजनेच्या अनुदानात वाढ; कसा घ्याल लाभ?

NABARD loan scheme  for animal husbandry
NABARD loan scheme  for animal husbandry



पुणे : शेतकरी आणि पशुपालकांनो आता तुम्हाला शासनाकडून अनुदान स्वरूपात बक्कळ रक्कम हि मिळणार आहे . यामध्ये मुख्यपृष्ठव्यापार-उद्योगआता शासनाने पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, 'या' योजनेच्या अनुदान हि वाढ; कसा घ्याल याचा लाभ?

पशु जनावरे खरेदी करण्यासाठी व डेअरी युनिट हे सुरू पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. पण आता या नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम 12 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.


NABARD loan scheme  for animal husbandry
NABARD loan scheme  for animal husbandry




पशुपालकांना जास्त लाभ मिळणारी योजना कुठली आहे.

a loan of up to 12 lakhs will be available Under the NABARD loan scheme  for animal husbandry | आता सर्व पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत नवीन कर्ज, 'या' योजनेच्या अनुदान मध्ये  वाढ; कसा घ्याल लाभ?


ती योजना म्हणजे NABARD loan scheme

NABARD Animal Husbandry Loan Scheme maharashtra : शेतकऱ्यांनो शेतीसोबतच आपण पशुपालन (animal husbandry) हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं बहुतांश शेतकरी हे आता पशुपालनही करतात. आणि यासाठी शासन त्यांना आर्थिक मदतही करते. नाबार्ड याकडून म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) यासाठी मोठी योजना हि राबवत आहे.यामध्ये जनावरे खरेदी करण्यासाठी व डेअरी युनिट सुरू करण्यासाठी आधी आपल्याला 5 लाख रुपयांचे कर्ज हे दिले जात होते. पण आता या नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम वाढावली आहे , आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. आणि नेमकी काय आहे ही योजना या ठिकाणी पाहुयात सविस्तर माहिती. 


NABARD loan scheme  for animal husbandry
NABARD loan scheme  for animal husbandry




नाबार्ड या अंतर्गत पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत (NABARD loan scheme) हे डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान आता आपल्यासाठी 25 टक्क्यांवरुन 50 टक्के करण्यात आले आहे. जेणेकरून यामध्ये अधिकाधिक लोक हे पशुसंवर्धनात सहभागी होतील. आणि आता पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज हे मिळणार आहे. ज्यामध्ये 50 टक्के सबसिडीही आता मिळणार आहे. पशुपालनाला चालना देण्यासाठी हे शासनाने पाऊल उचलण्यात येणार आहे. जेणेकरून आपल्याला डेअरी उद्योगाला गती मिळू शकेल. आणि याशिवाय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनाही स्वयंरोजगार हि मिळेल. छत्तीसगडचे कृषी मा.मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी बुधवारी या कामधेनू विद्यापीठ, अंजोरा येथे झालेल्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात यासंदर्भात ही घोषणा केली.


काय आहे, नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज या योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या गरजेनुसार आता कर्जाची रक्कम हि निश्चित केली जाते. पासूनचा आणि जनावरांच्या खरेदीसाठी या कर्जाची रक्कम आता 50 हजार ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे. दुग्ध व्यवसायासाठी या कर्जाची रक्कम आपल्याला 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत हि असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की या नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना दोन प्रकारात येथे उपलब्ध आहे. पहिले पशु खरेदी कर्ज, ज्या मध्ये जनावरांच्या खरेदीसाठी पैसे हे दिले जातात. आणि दुसरा दुग्धव्यवसायासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या अंतर्गत दुग्धव्यवसायासाठी आपल्याला आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे हे खरेदीसाठी पैसे दिले जातात.



योजनेअंतर्गत व्याजाची किंमत किती?


नाबार्ड पशुसंवर्धन या कर्ज योजनेंतर्गत,आपल्याला कर्जाचा व्याज दर हा वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के आहे.आणि  कर्ज परतफेड कालावधी हा 10 वर्षांपर्यंत आहे. नाबार्ड कडून पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती आणि त्या अर्जदारांना 33.33 टक्क्यांपर्यंत सबसिडी हि दिली जाते. इतर सर्व अर्जदारांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी हि दिली जाते.



नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्रे?


  • अर्ज
  • ओळख पुरावा
  • अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • पशुपालन व्यवसाय नियोजन
  • अर्जदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र
  • अर्ज संबंधित बँकेत जमा करावा.
  • अर्ज हा नाबार्डच्या वेबसाइटवरून किंवा कुठल्याही नाबार्ड प्रायोजित बँकेतून मिळू शकतो.



या योजनेचा उद्देश काय ?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे, आणि दुग्ध उद्योगाला चालना देणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे मूळ उद्दिष्ट आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये पैसे मिळतात. आणि कर्ज परतफेड कालावधी हि 10 वर्षे आहे. आणि त्यासाठी आपल्या ग्रामीण भागातील रहिवासी हे असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन असावी लागणार.


योजनेसाठी कुठे अर्ज करायचा?

याठिकाणी क्लिक करून अर्ज प्रकीर्या पहा


आधी आपल्याला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे नीट ठरवावे लागेल. आणि नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म चालू करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयामध्ये जावे लागेल. आणि जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म हा उघडायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन माहिती हि घेऊ शकता. सबसिडी चा फॉर्म भरून बँकेत अर्ज हा करावा लागेल. कर्जाची रक्कम हि मोठी असल्यास प्रकल्प अहवाल हा सादर करावा लागेल. यासंबंधी अधिक माहितीकरीत तुम्ही नाबार्ड हेल्पलाइन नंबर 022-26539895 /96/99 वर संपर्क साधू शकता व तूम्हाला हवी ती माहिती मिळू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad