राज्यात 24 जिल्ह्यातील 2216 कोटी एवढ्या रुपयाचा पिक विमा मंजूर, पहा सविस्तर माहिती Crop Insurance Claim - agri yojana
maha agri maharashtra agricultural
Crop Insurance Claim { agri news } : शेतकरी मित्रांनो नमस्कार , आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 24 जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड हा आणि याबरोबरच अनेक विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या बळीराज्याचे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झाले आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान पिक विमा {PMFBY Scheme} योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये एवढा अग्रीम पिक विमा हा मंजूर झाला आहे.
Crop Insurance Claim |
या पिक विम्याची 25% रक्कम हि मंजूर करण्यात आली आहे. {Crop Insurance Claim}यामधील आजपर्यंत 1960 हा कोटी रुपयांची वितरण करण्यात आले आहे. व त्याचबरोबर जवळपास 634 कोटी रुपयांची वितरण हि सुरू आहे. अशी माहिती आज मीडियाला मा.कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्यू मध्ये हि दिली.
राज्यामधील 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या आणि माध्यमातून झालेल्या नुसकानीला या अनुसरून संबंधित व कंपन्यांना २५% टक्के agri पिक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर ह्या अधिसूचना काढण्यात आल्या आहे. परंतु त्याविरोधात काही विमा कंपन्यांनी जिल्हा प्रशासन आणि विभागीय स्तरावर अपील हि केली होती. ती अपील हि फेटाळून लावण्यात आली आहे. त्यातील काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार ह्या समितीकडे अपील केली आहे.
याच दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने हवामान तज्ञ कृषी विद्यापीठांमधील हि तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या ह्या खंडाच्या नियमाला अनुसरून हि तसेच विविध तांत्रिक आणि विचार दृष्टीने हे शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून त्या कंपन्यांना विमा देण्यास भाग हे पाडले आहे.
Crop Insurance Claim
त्यातील काही विमा कंपनीने अपील हि अद्याप स्वीकारली नाही. त्यातील निकाली निघाल्या नंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखीन हि मोठी वाढ होणार आहे. असे मा.धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे.त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा हि कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या, त्यावर ज्या शेतकऱ्यांना हि मिळणारी विमा रक्कम 1000 पेक्षा कमी असेल अश्या त्या शेतकऱ्यांना पिक विमा हा मिळेल आणि याबाबत कार्यवाही सुरू आहे. असेही मा.धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
crop insurance : पिक विम्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आमदार विक्रम काळे, आमदार अरुण लाड, आमदार सतीश चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रवीण दरेकर,आमदार राम शिंदे, आमदार अमोल मिटकरी, आमदार शशिकांत शिंदे यासोबत विरोधी या ठिकाणी पक्ष नेते अंबादास दानवे यांचाही प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.
मा.आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पिक विमा या संदर्भात आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे हि झालेले नुकसान यावर येथे प्रश्न करून कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधल. मा.धनंजय मुंडे यांनी अश्या त्या सर्व प्रश्नांचा सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारात हे मुद्दे या ठिकाणी मार्गी लावले. Crop Insurance Claim