pik vima : 1 महिन्यात पीकविमा बँक खात्यात - महा ऍग्री
pik vima maharashtra : शेतकऱ्यांच राज्यामध्ये पावसामुळे असो किंवा दुष्काळ असो
या कारणामुळे काही भागात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं होतं
या शेतकऱ्यांना पीकविमा चा लाभ हा मिळणार आहे.
आणि त्यामधेच बुलढाणा जिल्ह्यामधील एक माननीय रविकांची तुकर स्वाभिमानी यांनी शेतकरी या संघटनेचे बऱ्याचशा दिवसापासून शेतकऱ्यांना एकत्र हे केलं व त्यानंतर एक सर्व शेतकऱ्यांनी मिळून मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये काही मागण्या ह्या शेतकऱ्यांच्या होत्या पण या सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याने व त्यानंतर त्यांनी मंत्रालय ताब्यात घेऊ अशी हि पीक विम्याची मागणी केली होती maharashra agri news
pik vima
त्या मोर्च्या नन्तर सोमटन या गावात त्यांनी उपोषण सुरू केलं होतं उपोषण सुरू केला आणि होता आणि उपोषण सुरू करताना त्यांच्या सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यानंतर मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी ते शेतकरी तुमचं गावातून मुंबईकडे निघाले आणि निघाल्यानंतर आणि राज्य शासनाकडून त्यांना भेटण्याची पत्र आलं
त्यानंतर ते शेतकऱ्याशी सह्याद्री अतिथी भवन मध्ये भेटले आणि भेटल्यानंतर सह्याद्री अति तिथे भेटल्यानंतर त्यांच्या काही मागण्या पूर्ण झाला त्यामध्येच एक महाराष्ट्र राज्यातील जो पिक विमा राहिला होता अश्या त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के एका महिन्याच्या आत प्रत्येक लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश हे सुद्धा देण्यात आले
त्यामुळे या महिन्यात पीकविमा मिळणार
pik vima : शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा हा मिळाला नाही अश्या त्या शेतकऱ्यांना एका म्हणजे एका महिन्याच्या ज्या त्या महिन्याच्या आत पिक विमा हा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा मागण्या ह्या पूर्ण करण्यात आल्या संपूर्ण राज्यात पिकविम्याची हि अग्रीम व १००% रक्कम एका महिन्याचा आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार..