शेतकरी महा सन्मान निधी : दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि यासंदर्भात ची तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना नमूदचा पहिला हप्ता गुरुवारी शिर्डी येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे,
namo shetkari hapta date :
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी म्हणजेच 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणारे शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सर्व उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नमो योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटीचा जो निधी आहे तो वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती यावरती सुद्धा आपण जीआर { maharashtra GR }आलेला होता येथे पहा.
मात्र महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाई मुळे नमो च्या च्या वितरणास विलंब होत होता आणि त्यामुळे शेतकरी सन्मान या चौदाव्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यात या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील असे सांगितले जात होते मात्र इथे कृषी विभागाने ऑगस्ट पासून विश्वना पडताळणी केली.
किती शेतकरी नमो योजनांसाठी पात्र आहेत.
त्यात सात लाख 41 हजार शेतकऱ्यांची अजून भर पडलेली आहे केंद्राचा चौदावा हप्ता जो आहे तो 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख झालेली आहे केंद्राचा चौदावा हप्ता जो आहे तो 85.60 लाख शेतकऱ्यांना दिला गेला होता त्या पोटी 1866 कोटी चाळीस लाख रुपये वितरित करण्यात आले होते आता राज्य सरकार नमो ची लाभार्थी संख्या आहे ती नेमकी किती आहे याबाबत स्पष्टता नाहीये आता कृषी विभागाची लाभार्थी पडताळणी जर पाहिली तर 16 ऑक्टोबर पर्यंत कशी आहे तर पीएम किसान च्या चौदाव्या हाताच्या लाभार्थी जर पाहिले तर 85.60 लाख होते आणि आता जर तुम्ही शेतकरी सन्माननीय योजना अंतर्गत लाभार्थी पहिले तर राज्यातील एकूण पात्र लाभार्थी आहेत 93.7 लाख मुख्य भूमी अभिलेख मोजणी अद्यावत केलेले लाभार्थी जे आहेत ते 91.92 ला प्रलंबित जे लाभार्थी आहेत आणि ज्यांचं अजून पीएम आणि बँक खाते आधार संलग प्रलंबित आहेत असे 98 लाख राहिलेली आहे ते सुद्धा आहेत 26 लाख तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती जी आहे. ते न्युज पेपर मध्ये आलेली आहे तर जो हप्ता आहे तो 26 तारखेला जमा होईल असं सांगण्यात आलेला आहे. तर आता पाहूयात येणारा जो हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा असणार आहे.
disclaimer :
नमो शेतकरी सन्माननिधी विषयी हि अशी खूप महत्वाची उपडेट होती आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.