अप्रेंटिस पदांची देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा

 अप्रेंटिस पदांची देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये  भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा | OFDR Recruitment 2023 - नवीन भरती जॉब

OFDR Recruitment 2023




OFDR Recruitment 2023: अप्रेंटिस पदांची देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर/टेक्निशियन  अश्या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती साठी अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन स्वरूपात भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे,अर्ज हे ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार नाहीत. फक्त अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म पाठविल्यावर तेच अर्ज गृहीत धरले जाणार आहेत.

105 जागांसाठी  भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, याअंतर्गत एकूण १०५ जागांकरिता भरती होणार आहे. उमेदवारांची पदवीधर आणि डिप्लोमा या दोन स्तरावर  निवड होणार आहे.


यासाठी भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही. कोणताही उमेदवार थेट भरती साठी अर्ज करू शकणार आहे.


संबंधित भरती संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक हा माहिती वाचा आणि नंतरच तुमचा फॉर्म भरा.


पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


🙋 Total जागा – एकूण 105 रिक्त जागा


🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराने संबंधित विषयात पदवी अथवा डिप्लोमा केलेला असावा.

👉 वयोमर्यादा (Age Limit) – किमान वय 18 वर्षे असावे.


🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – देहू रोड (पुणे)


💰वेतन श्रेणी (Salary) – ₹9000/- प्रती महिना


📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन


💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही.



📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist-Pune, Maharashtra, Pin-412101


अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application Form) – 28 ऑक्टोबर 2023 


🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

📝जाहिरात PDF / अर्ज (Recruitment Notification, Form) येथून पहा


OFDR Recruitment 2023 Application Form


उमेदवारांना भरती  देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदा साठी भरती निघाली आहे, साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात हे करण्यात आले आहे.


ऑफलाईन स्वरूपात भरती साठी अर्ज हा  करायचा आहे, पोस्टाने  फॉर्म अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. इतरत्र कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास, तो अर्ज गृहीत धरला जाणार नाही.


ऑफलाईन स्वरूपात यासाठी अर्ज करावयाचा आहे, त्यासाठी अर्ज हा अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आला आहे. याठिकाणी उमेदवार अर्ज प्रिंट आउट काढून घेऊ शकतात.


काळजीपूर्वक अर्जावर उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती टाकायची आहे, आणि तसेच आवश्यक ते सर्व कागदपत्रे हे जोडायचे आहेत.


या भरती साठी कोणतीही परीक्षा फी भरायची गरज नाही,  पोस्टाने भरती साठी उमेदवार त्यांचा अर्ज थेट अधिकृत पत्त्यावर पाठवू शकतात.


उमेदवारांच्या  पात्रते नुसार भरती साठी निवड ही केली जाणार आहे, पदवी व डिप्लोमा या दोन स्तरावर उमेदवारांची निवड हि होणार आहे.


 कोणतीही  भरती साठी फॉर्म भरताना अडचण येत असेल, तर त्यासाठी उमेदवार हे अधिकृत जाहिरात वाचू शकतात. जाहिराती मध्ये भरती संबंधित सविस्तर माहिती हि दिली आहे. बरोबरच अर्ज कसा करायचा? याची प्रक्रिया पण याठिकाणी सांगण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad