यावर्षी फक्त १ रु. पीक विमा योजना, ऑनलाईन अर्ज | 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023 - सरकारी योजना
1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra { pm pik vima yojana } :
शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही वाचायला सुरुवात केलीय महा ऑग्रि वेब आपण आज शेतकऱ्यांसाठी आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. आपल्याला या योजनेचा या लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.यामध्ये तुम्हाला कळणार कि , काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे , आणि कागदपत्रे , कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्याचा हफ्ता कधी व कोठे आणि कधीपासून आपल्याला भरता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आता केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ:
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेने दिलासा दिला आहे. राज्यामध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याचा हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. आता त्याचा योजनेची अंमलबजावणी हि सुरु झाली आहे, आणि विमा भरण्यासाठी सुद्धा अर्ज हे csc center आणि farmer corner वर चालू आहेत .
नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढताना किमान 30 टक्के हे तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन हि वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल.त्यासाठी चा विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) असे किंवा नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने हे उचित पर्यायासह राबविण्यात येईल.
how to apply pik vima in one (1) rupees maharashtra pik vima :
अर्ज करा 👇
👨🌾 घर बसल्या स्वतः पीक विमा भरा फक्त १ रुपयात, असा भरा ऑनलाईन फॉर्म A to Z Process | Pik Vima Form Kasa Bharava 2023 खालील व्हिडिओ नक्की पहा
👇👇👇👇👇🔥
आता आपण पाहूया एक रुपयात पीक विमा काढला जाणार ह्या बद्दल माहिती :
देवेंद्र फडणवीस यांनी 1 Rupayat Pik Vima Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची अशी घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक या विम्याचा हप्ता राज्य हा सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे.
राज्यातीमधील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांमध्ये पिक विमा हा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती.
राज्यातीमधील शेतकऱ्यांना आता केवळ 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra हा मिळणार आहे.
१ रुपयात विमा या बद्दल थोडी माहिती :
1 Rupyat Pik Vima Yojana ह्या योजनेचा हेतू : राज्यामध्ये होणारा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई हि मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.
पीक विमा म्हणजे काय ?
पिकांचे नैसर्गिक आपत्ती , कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा सरंक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण अशी परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हे अबाधित राखणे.
या योजनेची वैशिष्ट्य : शेतकऱ्यांना कर्जदार योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार हि ऐच्छिक आहे.
प्रधान मंत्री पीक विमा योजना contact details PMFBY :
Crop Insurance Company : HDFC ERGO GENERAL INSURANCE CO. LTD.
Help Line No. : 18002660700
Insurance Company Address : D-301, 3rd Floor, Eastern Business District (Magnet
Mall), LBS Marg, Bhandup (West). MUMBAI -
400078 State : Maharastra , City : MUMBAI, Pin
Code : 400078
Insurance Company
: pmfbycell@hdfcergo.com
शेतकऱ्यांनो , या लेखात शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेबद्दल ची माहिती हि अगदी सोप्या पद्धतीने दिली आहे जसे कि , त्या चा हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी , आम्हाला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल व तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल .
धन्यवाद !!
Sagar
ReplyDeletegr aahe ka o
ReplyDeleteDilip chavan
ReplyDelete