तुमच्या खात्यात चार हजार रुपये आले का चेक करा!!!

 तुमच्या खात्यात चार हजार रुपये आले का चेक करा. 

namo shetkari maharshtra yojana

नमो शेतकरी योजनेचा आताच GR डाउनलोड करा


namo shetkari maharshtra yojana : नमस्कार मित्रांनो आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत वर्षाला आता बारा हजार रुपये मिळणार आहेत, केंद्र शासनाचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आता महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच केंद्र शासनाकडून सहा आणि महाराष्ट्र शासनाकडून सहा असे मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्यात येणार आहेत.


नमो शेतकरी महासन्मान योजना लेटेस्ट GR

15 जून 2023 रोजीच्या हा जीआर आहे. यामध्ये कोण शेतकरी पात्र आहेत आणि पहिला हप्ता जो आहे. तो चार हजार रुपये मिळणारे तो कसा मिळणारे सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत . शासन निर्णय 2023 24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासंघ योजना ही योजना सन 2023 24 पासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. 



नमो शेतकरी योजनेचा अर्ज 

या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता व ध्येय लाभासाठीचे निकष तर सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृह धरण्यात येणार आहेत. म्हणजे जे काही केंद्र शासनाचा ज्यांना हप्ता मिळतोय दोन हजार रुपयांचा तोच अजून आता दोन हजार रुपयांचा त्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. आता कुणाला तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार ज्यांनी ज्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्यांनाच आता अजून दोन हजार रुपये असे तीन महिन्याला चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर पीएम किसान पोर्टल वरती नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळवलेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत. ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे, आणि त्यांना दोन हजार रुपये हे आता चालू झालेले आहेत त्यांना सुद्धा आता हे चार हजार रुपये असे तीन महिन्याला मिळणार म्हणजेच बारा हजार रुपयाचा शेतकऱ्यांना मिळणारे त्यासंदर्भात आता कार्यपद्धती कशी राहील तर योजनेची कार्यपद्धती पीएम किसान योजनेच्या प्रणाली आहे त्या प्रत्येक हप्ता वितरण यावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र आहेत ते लाभार्थीच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.


नमो शेतकरी योजनेचा आताच GR डाउनलोड करा

Creating Download Link...
 

अनुदान लाभ कसा मिळणार आहे.

सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे, तर हे डायरेक्टली बँक खात्यात तुम्हाला रक्कम मिळणार आहे नमो शेतकरी महासंगम सन्मान निधी योजनांसाठी पोर्टल किंवा प्रणाली जे आहे ते ऑलरेडी आहेत. जी पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे तो कधीकधी मिळणार आहे ते सांगण्यात आलेल्या तर नमो शेतकरी महासंघ निधी योजनेत या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेनुसार म्हणजे पी एम किसान योजनेचा जो हप्ता मिळतो तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान चा आहे तो वितरित करण्यात येणारे, \


नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी चालू होणार आहे.

पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये पहिला हप्ता राहील दोन हजार रुपयांचा आणि पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा, असा तुमचा चार हजार रुपयांचा पहिला हप्ता राहील त्यानंतर दुसरा हप्ता आहे. माहे ऑक्टोबर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000 आणि तिसरा हफ्ता डिसेंबर ते मार्च असे हे झाले .नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन दोन म्हणजे सहा हजार रुपये आणि जे काही केंद्र शासनाचे असेच तुम्हाला मिळतात दोन दोन असे तुम्हाला आता बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर आता जर तुम्ही म्हणाल की आता जो काही हप्ता येईल तो आता तुम्हाला दोन्ही मिळेल आता असेल चौदावा तो तुम्हाला केंद्र शासनास सुद्धा मिळेल आणि राज्य शासना सुद्धा मिळेल, म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर अपात्र लाभार्थी जी असतील त्यांच्याकडून कारवाईची वसुली आहे ते वसुली सुद्धा करण्यात येणारे आणि त्या संदर्भात सुद्धा शासनाने येथे जीआर मध्ये महत्त्वाची अशी माहिती सांगितलेली आहे हा जीआर मी तुम्हाला


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad