सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक फॉर्म भरा 12,000 रुपये मिळवा ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत - online registration
नमो शेतकरी सन्मान योजना : राज्यातील शेतकरी बांधवांना हि खरंच खूप आनंदाची बातमी हा एक फॉर्म भरा आणि शासनाकडून बारा हजार रुपये मिळवा व शेतकऱ्यांनो एक फॉर्म भरताच तुम्हाला दर चार महिन्यांनी चार हजार रुपये या प्रमाणे तुम्हाला वर्षाला 12000 रुपये असे मिळत राहणार, तर ते कसे मिळणार या आणि त्या साठी काय करावे लागणार याचीच माहिती सविस्तर या पोस्ट मधून आपण जाणून घेणार आहोत Today news
शेतकरी मित्रांनो सध्या ला चालू असलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना दर वर्षाला आर्थिक मदत मिळावी यासाठी नमो शेतकरी महासंघ निधी अशी हि योजना सुरू केली आहे . आणि या योजनेमध्ये नोंदणी केल्यास अर्थात फॉर्म भरल्यास त्या शेतकऱ्याला दर वर्षाला 12 हजार रुपये मिळणार ,यात ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान ( pm kisan ) योजनेचा लाभ मिळतो त्यांना या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपल्याला फॉर्म भरावा लागणार नाही , किंवा कागदपत्रे पण द्यावे लागणार नाहीत . Today news
namo shetkari sanman nidhi yojana online registration
तरी हि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळत नाही अश्या शेतकऱ्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे .तो फॉर्म भरल्यानंतर त्या शेतकऱ्याला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सुद्धा सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये हे प्रत्येक वर्षाला मिळत राहणार आहेत.
खालील बटण वर क्लीक करून या योजनेची माहिती आणि अर्ज तुम्ही पाहू शकता.
त्यासाठी 👇 क्लीक करा.