पन्नास टक्के अनुदानावर कडबा कुटी | ऑनलाइन अर्ज .....
Kadba Kutti Machine |
agricultur kadabba kutti machine scheme : कडबा कुट्टी साठी अर्ज कसा करायचा, कडबा कुट्टीच्या अनुदानासाठी ट्रॅक्टरचा आरसी बुक लागतात का , या सर्वांच्या संदर्भातील सविस्तराची माहिती आपल्याला या लेखाच्या माध्यमातून मिळणार आहे.मित्रांनो सर्वात प्रथम कडबा कुट्टी ही दोन प्रकारांमध्ये दिले जाते एक तर मनुष्याचे चलित कडबा कुट्टी आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी या दोन प्रकारांमध्ये या कडबा कुट्टीचे वर्गीकरण करण्यात आलेले.
मित्रांनो मनुष्य चलित कडबा कुट्टी ची किंमत हि खूप कमी असते ,आणि याच प्रकारानुसार अनुदान जर आपण पहिले तर किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा ( 10000 )हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान हे लाभार्थ्यांना दिले जातात, आणि कडबा कुट्टी जर तुम्ही 20000 पेक्षा जास्त किमतीची घेतली तर मिळणार अनुदान हे जास्तीत जास्त दहा हजार मिळेल याचाच अर्थ जास्तीत जास्त दहा हजार किंवा शेतकऱ्याला अनुदान मिळवून मिळते .
ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी तीन ( 3 hp )एचपी, पाच ( 5 hp )एचपी त्याच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर किमती च्या प्रमाणामध्ये हे अनुदान , म्हणजे कडबा कुट्टी ची किंमत जर तुमच्या चाळीस हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मिळणारा अनुदान हे जास्तीत जास्त , तुम्ही 18000 ची घेतली ५०% वा 20,000 यापैकी जी रक्कम कमी असेल त्याच्यामध्ये अनुदान म्हणून दिली जाते , मित्रांनो मनुष्य चलित कडबा कुट्टी साठी तुमच्याकडे ट्रॅक्टर असण्याची गरज नाही परंतु , तुम्ही ट्रॅक्टरचलित किंवा इलेक्ट्रिक पॉवर चलीत कडबा कुट्टी घ्यायची असेल तर , तिच्यासाठी अर्ज करत असाल तर मग या साठी अनुदानावरती ट्रॅक्टर असावा किंवा तुमच्या कुटुंबातील लाभार्थ्याच्या नावे जे तुमचे नातेवाईक असतील त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे.
agricultural machine | कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया - कडबा कुट्टी मशीनचे प्रकार व किंमत -
Tractor Operated Chaff Cutter / Kadba Kutti Machine
आपण खालील माहिती पाहणार आहोत
Table Of Contents :
✓ कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा ?
✓ अनुदान किती मिळते ?
✓ लाभार्थी निवड कशी केली जाते ?
✓ कडबा कुट्टी मशीनचे प्रकार कोणते ?
✓ कडबा कुट्टी मशीन ची किंमत किती?
Kadba Kutti Machine अर्ज करण्यासाठी
Kadba Kutti Machine अर्ज करण्याच्या पद्धती
१. पंचायती समिती
२. जिल्हा परिषद
३. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाई अर्ज
राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत साधारणपणे पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडबा कुट्टी मशीन साठी 75 टक्के अनुदान हे दिले जाते , परंतु अंतर्गत निवडली जाणारी लाभार्थ्यांची संख्या हि खूप कमी असते.
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना या कडबा कुट्टी साठी अनुदान मिळावे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज च्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर हा अर्ज करता येतो.
यासाठी अनुदान किती मिळते ?
कडबा कुट्टी मशीन साठी दिले जाणारे अनुदान अनुसूचित जाती Kadba Kutti Machine
जमाती साठी ७५ टक्के आणि तसेच ईतर लाभार्थ्यांसाठी ५० टक्के अनुदान हे दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त अनुदानाची मर्यादा अट हि दिलेली आसते.
कडबा कुट्टी मशीनचे प्रकार कोणते ?
साधारणपणे ३ किंवा ५ hp मोटर वर चालणारी कडबा कुट्टी हि मशीन असतात. याव्यतिरिक्त ट्रॅक्टर चलित कडबा कुट्टी मशीन साठी असते. या मशीन ला चाप कटर देखील हे म्हंटले जाते.
या कडबा कुट्टी मशीन ची किंमत किती?
अर्ज करण्यासाठी