१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र | Lek Ladki Yojana Maharashtra 2023
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 – नमस्कार 2023 चा अर्थसंकल्प हा नुकताच सादर करण्यात आलेला आहे, आणि त्यातच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात हि जाहीर करण्यात आलेली आहे. तर लेख लाडकी ही योजना म्हणजे नक्की काय आहे, आणि याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आणलेली आहे तर ही माहिती जर आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. [Lek Ladki Yojana Maharashtra 2023]
लाडकी लेक मी संतांची,
मजवरी कृपा बहुतांची मुलींच्या
सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी ‘
योजना आता राज्यात नव्या स्वरूपात महिलांसाठी अश्या अनेक नव्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत त्यातील . Lek Ladki Yojana Maharashtra 2023
रेशनकार्ड धारक पिवळ्या आणि केशरी कुटुंबांतील मुलींना लाभ याचा लाभ.
► जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
► पहिलीत 4000 रुपये
► सहावीत 6000 रुपये
►अकरावीत 8000 रुपये
► मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये “Lek Ladki Yojana Maharashtra 2023”
महिलांसाठी देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या घोषणा केल्या?
►सरसकट 50 टक्के महिलांना एसटीच्या तिकीटदरात सवलत
► मुद्रांक शुल्कात महिलांना1 टक्के सवलत
► 37 लाख महिलांना बचत गटाच्या रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला
► बचत गटासाठी मुंबईत केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे युनिटी मॉलची स्थापना Lek Ladki Yojana Maharashtra 2023
► जे स्वयंसेविकांचे ज्याचे सध्याचे मानधन हे 3500 आणि गटप्रवर्तकांच्या सध्याचे हे मानधन 4700 रुपये आहे. यामध्ये 1500 रुपयांची वाढ हि केली जाणार आहे .
►४४२५ वरुन ५५०० मानधन अंगणवाडी मदतनीसांचे करण्यात येत आहे.
►५० नवीन वसतीगृहे शहरी भागात नोकरदार महिलांसाठी उभारण्यात येतील
► अश्या महिलांसाठी ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या शक्तीसदन योजना.
आश्रय, समुपदेशन आणि कायदेशीर सेवा पीडित महिलांना पुरवण्यात येणार.
►20 हजार रिक्त पदे राज्यातील अंगणवाडी सेविकांची भरणार {Lek Ladki Yojana Maharashtra 2023}