roof top solar scheme : रूफटॉप सोलर योजना म्हणजेच काय आणि यासाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करावा लागतो हि आणि यासंदर्भातील इतर माहिती आपण जाणून घेवूयात जेणे करून आपल्याला पण सोलर रूफटॉप सब्सिडी या योजनेचा लाभ मिळू शकेल.
solar rooftop online application |
solar rooftop online application ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेवू शकता.
योजनेची संपूर्ण माहिती पहा.
सोलर योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज हा करण्याकरिता कोणतेही शुल्क नाही, आणि नेट मीटरिंगचे शुल्कही या संबंधित वितरण कंपनीने निर्धारित हे केलेले आहे. याशिवाय अनुदान हे प्राप्त करण्यासाठी कोणत्याही संबंधित विक्रेत्याला वा त्या वितरण कंपनीला कोणतेही शुल्क हे भरावे लागणार नाही.
थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात मंत्रालयाकडून अनुदान जमा केले जाईल .ऊर्जा मंत्रालयाने असेही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हणाले आहे.
हि तर यासाठीची रूफटॉप सोलर योजना संदर्भात थोडक्यात माहिती., खाली जाणून घेवूयात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करावा लागतो solar rooftop online application.
निशुल्क रूफटॉप योजनेचा अर्ज करता येतो.
नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सर्व निवासी ग्राहकांना सूचित करण्यात आले आहे, की कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी इतरत्र कोणतेही अतिरिक्त शुल्क हे देवू नये. त्या संबंधित वितरण कंपनीने विहित केले नसलेले नेट मीटरिंग हे चाचणीसाठी कोणते अतिरिक्त शुल्क देऊ नये.
संपूर्ण भारतामध्ये रूफटॉप सोलर योजना हि लागू झालेली आहे , त्यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिक हे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा करू शकतात.
संबधित बँक खात्यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पैसे जमा हे होईपर्यंत पोर्टलवर त्या अर्जाचा मागोवा हा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतला जावू शकतो.
रूफटॉप सोलर प्लांट नोंदणीकृत विक्रेत्याकडून च घ्यावा लागेल.
संपूर्ण देशासाठी आणि निवासी ग्राहकांना त्यांच्या परिसरातील कोणत्याही एका संबंधित वितरण कंपनीने नोंदणी केलेल्याच सोलर विक्री विक्रेत्याकडून रूप-टॉप सोलर प्लांट हा बसवावा लागेल.
तश्या नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी हि राष्ट्रीय पोर्टलवर देखील उपलब्ध आहे , ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील कराराचे स्वरूप हे राष्ट्रीय पोर्टलवर देण्यात आलेले आहे.
संबंधित विक्रेत्यांनी ग्राहकाला कमीत कमी पाच वर्षे तरी देखभाल सेवा ह्या पुरवल्या पाहिजेत आणि काही चूक झाल्यास वितरण कंपनी संबंधित विक्रेत्याची बँक हमी रोखू शकते.
रूफटॉप सोलर योजना ऑनलाईन अर्ज
- तुमच्या गुगलमध्ये roof top solar असा कीवर्ड सर्च करा.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या / मोबाइलच्या स्क्रीनवर National portal for rooftop solar अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- किन्वा येथे क्लिक करून वेबसाइट वर जाऊ शकता click here
- आता तुमच्या कॉम्प्युटर / मोबाइल National portal for rooftop solar ची वेबसाईट दिसेल.
- या ठिकाणी दोन पर्याय हे दिसतील एक म्हणजे register here आणि दुसरा Login here.
- तुम्ही register here या बटनवर क्लिक करून नवीन नोंदणी हि करू शकता.
- State Distribution company व consumer account number इत्यादी माहिती टाकावी.
- आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आणि send otp on Sandesh app या बटन वर क्लिक करा.
- जर दिलेल्या मोबाईल नंबरवर otp येण्यास काही अडचण येत असेल तर, आपण Sandesh app हा तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करून घ्या.
- दिलेल्या चौकटीमध्ये मोबाईलवर आलेला otp टाकून email आयडी टाका आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- वरील सर्व प्रकीर्या पूर्ण केल्यावर आपल्या इमेल आयडीवर एक इमेल येईल आणि ज्यावर क्लिक करून अर्जदाराला त्याचे खाते हे सक्रीय करायचे आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
- आधी Apply for roof top solar साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Registered consumer account number हा टाकायचा आहे. हा नंबर म्हजेच तुमच्या इलेक्ट्रिसिटी/लाइटबिलावर असतो.
- नन्तर registered mobile number टाका.
- मोबाईलवर किंवा ईमेलवर आलेला OTP टाका व लॉगीन (login)करा.
- त्यानंतर Apply for roof top solar असे दिसेल आणि त्याखाली simplified procedure संदर्भातील सूचना ह्या सविस्तर वाचून घ्या.
- अर्ज हा करण्यासाठी खाली स्क्रोल करा व proceed असे या बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- याठिकाणी आता तुम्हाला अर्ज भरण्यास सुरुवात हि करायची आहे.
- तीन टप्प्यांमध्ये रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्ज हा सादर करायचा आहे.
- पहिला टप्पा म्हणजेच अर्जाचे तपशील ते application details.
- दुसरा टप्पा हा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी Upload documents
- तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे final सबमिशन.