पी एम किसान योजना नवीन बदल , यांचा हप्ता होणार आता बंद..
pm-kisan-yojana-update : नमस्कार शेतकरी बंधूंनो किसान सन्मान निधी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिले जाते , या योजनेचा पुढील दोन हजार रुपयाचा हप्ता अर्थात या योजनेचा 13 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 28 जानेवारी 2023 पर्यंत आपले e-kyc इ-केवायसी पूर्ण करण्याचा आवाहन हे शासनाकडून करण्यात आले होते, त्यामधील पात्र अपात्र लाभार्थ्याची यादी हि प्रकाशित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत ,ज्या लाभार्थ्यांचा आधार वेरिफिकेशन पेंडिंग होतं त्यांना आता पात्र अपात्र मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
नवीन अपडेट काय आहे.
नवीन अशी अपडेट करण्यात आलेली आहे, लाभार्थ्यांचे वर्गीकरण हे करण्यात आलेले आहे. आणि सर्व पात्र अपात्र लाभार्थ्याची यादी हि आपल्याला पाहायला मिळेल. पी एम किसान च्या ऑफिसिअल पोर्टल वर या सर्व याद्या व beneficiary status हे पाहायला मिळेल, आपल्याला जर वैयक्तिक स्टेटस पाहायचे असेल तर वैयक्तिक देखील याच्यामध्ये माहिती आपण पाहू शकता, आपली माहिती हि अपडेट करण्यात आलेली आहे, जर तुम्हाला तुमच्या गावाच्या लाभार्थ्यांची यादी पाहायची असल्यास खालील पायऱ्या वापर.
अशी पहा लाभार्थी यादी.
आपल्याला https://pmkisan.gov.in/ या संकेत स्थळावर येऊन या ठिकाणी डॅशबोर्ड dashboard वरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यांशे तुम्हला Village Dashboard असे दिसेल.
या व्हिलेज डॅशबोर्ड मध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला राज्य निवडायचा आहे .(Department of Agriculture)
राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला farmer loan-waiver ज्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा निवडायचा आहे.
त्याच्या नंतर आपला जो तालुका असेल तो तालुका निवडायचा निवडल्या नंतर आपल्याला गावाची यादी दाखवली जाईल त्याच्यामध्ये आपले जे गाव असेल ते गाव त्या यादीतून आपल्याला निवडायचे आहे आणि गाव निवडल्यानंतर आपल्या सबमिट वरती क्लिक करायचे. crop-insurrence
सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अनेक ऑपशन्स दिसतील त्यामध्ये
आधार स्टेटस 29 जानेवारी 2023 आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्टेटस 30 जानेवारी 2023 चा डाटा या ठिकाणी दाखवला जातोय त्याच्यामध्ये आधार वेरिफिकेशन साठी 500 लाभार्थ्यांची यादी देण्यात आलेली.
त्याच्यापैकी सक्सेसफुल successfull झालेलं आणि fail झालेले जे टोटल अपात्र करण्यात आलेले लाभार्थी आहेत याची यादी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे.
ऑनलाइन स्टेटस चेक करणे हे अधिक सोपे आहे परंतु काही शेतकऱ्यांना हे करताना अडचणी येतात त्यासाठी हि माहिती खूप उपयोगाची असेल कृपया इतर शेतकऱ्यांना देखील हि माहिती पाठवा.