Pm किसान योजनेचा 13वा हफ्ता पोस्ट ऑफिस मध्ये, आपल्याला कुठे मिळणार ? वाचा सविस्तर..

Pm किसान योजनेचा 13वा हफ्ता पोस्ट ऑफिस मध्ये, आपल्याला कुठे मिळणार 



Pm Kisan Samman Nidhi Yojana

शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच चार महिन्यातून दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांना दिला जातो. आतापर्यंत PM kisan योजनेत 12 हफ्ते हे शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत.शेतकऱ्यांच्या खात्यावर आता केंद्र शासनाकडून 13वा हफ्ता हा वितरित होणार आहे.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेअंतर्गत आता लाभ घेण्यास पात्र लाभार्थ्यांची बँक खाते हे संबंधित शेतकऱ्याच्या आधार कार्डशी लिंक असणे हे आवश्यक करण्यात आली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार सलग्न नसल्यामुळेच त्यांचा 12वा हप्ता हा प्रलंबित झाला आहे.


पीएम किसान सम्मान निधी योजना 

राज्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांची सध्या स्थितीत 14 लाख 32000 लाभार्थ्यांची बँक खाते हे त्यांच्या आधार बँक खाते क्रमांकाची सलग्न हे केलेली नाहीत. अशाच  शेतकऱ्यांना आता 13वा हफ्ता हा मिळणार आहेत का या बाबतीत माहिती पाहुयात.

पोस्ट ऑफिस मध्ये आधार card शी बँक खाते लिंक करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातील शाखांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान तुमचे खाते आधारशी लिंक नसल्याचे लाभार्थ्यांसाठी मोहीम असणार आहेत.


Pm Kisan Samman Nidhi Yojana

pm kisan 13 kist kab aayegi

गावातील टपाल कर्मचारी यांच्या अंतर्गत आधार क्रमांक जोडण्याची सुविधा आणि बँक खाते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आपल्या बँक खात्याशी तत्काळ आधार कार्ड जोडावे असे अवाहन शासनाकडून करण्यात आलेत आहेत. तर अशाच प्रकारे अध्यापही आपण बँक ला आधार कार्ड लिंक केलेले

नसेल तर त्वरित आपण हे काम करून घ्या अन्यथा आपल्याला २००० चा हप्ता मिळणार नाहीत. आणि pm kisan चा 13वा हप्ता हा लवकरच जाहीर केले जाऊ शकतो. परंतु याची अध्यापही कोणतीही तारीख फिक्स/जाहीर करण्यात आलेली नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे.


Pm Kisan Post Office 

पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचे पात्र आहेत. परंतु आधारशी बँक खाते लिंक नाहीत, अश्या शेतकऱ्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये पैसे हे येऊ शकतात किंवा ज्या शेतकऱ्यांचे


आद्यपही केवायसी kyc किंवा आधार लिंक नाहीत. अश्या लाभार्थ्यांना त्वरित 12 फेब्रुवारी पर्यंत आधार लिंक करण्याचे मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. त्या ठिकाणी आपण लिंक करू शकता, अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये आपण संपर्क करावा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad