आपल्या गावाची मतदान यादी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकता , तेही फक्त दोन मिनिटांमध्ये तुमच्या गावाची [ download voter list ]वोटिंग लिस्ट तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशी काढायची हेच या लेखातून आपण पाहणार आहे .
मित्रांनो मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/ या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे दाबा..
अशी करा मतदान यादी डाउनलोड.
या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला सिलेक्ट म्हणजे सर्वात पण तुम्हाला जिल्हा विचारला जाईल तर तुमचा जो काही जिल्हा असेल तर तुम्ही इथे निवडायचा आहे. तेथे सर्व जिल्हे दिले आहेत.
जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो त्यामध्ये असेंबली निवडायचे असेंबली म्हणजेच तुम्हाला इथे तुमचा मतदार संघ निवडायचा आहे,
मतदार संघ येथे निवडून घ्यायचा मतदार संघ निवडल्यानंतर खाली त्यांनी मराठी सिलेक्ट केलेले त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे पार्ट सेट करायचे म्हणजे प्रत्येकाच्या गावांमध्ये पार्ट वाईज लिस्ट असते, आता इथे पहा प्रत्येक गावामध्ये जे काही पार्ट आहे ते दाखवले तुमचं जसं गाव असेल त्या गावानुसार येथे पार्टी दिली आहेत एका गावाचे दोन पार्ट असू शकतात एका गावाचे चार पार्ट सुद्धा आवश्यकता एका गावाचे सहा पाठ सुद्धा शकतात प्रत्येक पार्टची पीडीएफ { pdf Matdan list download } तुम्ही डाऊनलोड करतो गावाचं नाव सिलेक्ट करतो आणि इथे कॅप्चा टाका म्हणजे इथे पुढे जे काही अंक अक्षर दिसतात ते टाकून तुम्हाला ओपन पीडीएफ वरती क्लिक करायचं.
ओपन पीडीएफ वरती जसं तुम्ही क्लिक कराल तर त्या पार्टची त्या गावाची लिस्ट डाउनलोड झालेले आहेत अशा पद्धतीने ही मतदार यादी तुम्ही डाउनलोड करू शकता.
आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय