कापसाचे दर वाढण्याची शक्यता CCI करणार कापूस खरेदी - Maha Agri

 कापसाचे दर वाढण्याची शक्यता CCI करणार कापूस खरेदी  - Maha Agri

cotton rate today


महाराष्ट्र : कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता CCI करणार कापूस खरेदी बघा संपूर्ण माहिती.

सीसीआयने CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळाने cotton corporation of India या बाजारभावा-प्रमाणे कापूस खरेदीत उडी घेतल्याने सध्या शेतकऱ्यांच्या कापूस दरवाढीच्या अश्या उमजल्या आहेत. [ bajarbhav ]

सीसीआय ( cotton rate today )बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करणार असल्याने कापूस खरेदी करण्या बाबत स्पर्धा हि निर्माण होऊन कापसाचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


सध्या कापसाला पाहिजे तास दर मिळत नसल्याने अनेक [ bajarbhav ] शेतकरी बांधवानी त्यांच्या घरामध्ये वा गोडावूनमध्ये कापूस साठवून/रच  ठेवलेला आहे. अनेक शीतकार्य बांधव या आशेवर आहेत कि कापसाला किमान १० हजार तरी दर मिळावा.

सीसीआय ( cci cottan rate increase ) एरवी कडून हमीभावाने कापूस खरेदी केला जातो परंतु यावर्षी  सीसीआयने बाजार भावाने कापूस खरेदी करण्याचे हे जाहीर केलेले आहे.


CCI करणार कापूस खरेदी.

कापूस खरेदीसाठी या वर्षी स्पर्धा [ bajarbhav ] निर्माण होऊ शकते कारण कापूस बाजारात सीसीआय सारखा मोठा कपूर खरीददार हा उतरला आहे त्यामुळे,  होऊ शकते परिणामी बाजार हा टिकून राहील अशी शक्यता हि वर्तविली जात आहे.

अनेक शेतकरी बांधवानी कापसाला जास्त भाव मिळेल या आशेवर कापूस हा विकलेला नाही. तर कापसाचे भाव हे अजून कोसळणार आहेत किंवा भाव वाढणार नाही अशा आशयाचे अनेक संदेश हे  WhatsApp व इतर अनेक समाजमाध्यमांवर येत असल्याने शेतकरी बांधवांत हे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. परंतु आता CCI च्या या आगमनामुळे अशा शक्यतांना  महत्व हे राहिले नाही.

येणाऱ्या पुढील महिन्यापासून म्हणजेच नवीन वर्ष्याच्या जानेवारी २०२३ पासून कापसाच्या या दरात सुधारणा होण्याची शक्यता हि cci कडून वर्तविली जात आहे. सीसीआयने बाजार भाव प्रमाणे कापूस खरेदी सुरू केल्यामुळे आता कापूस दराला आधार हा मिळू शकतो. सीसीआयच्या खरेदीमुळे कापसाच्या दराचा हा नवीन बेजमार्क हा तयार होईल त्याखाली बाजार हा जाणार नाही तसेच दरात सुधारणा हि होण्यास मदत देखील होण्याची अशी शक्यता आहे.


कोण आहे सीसीआय ( CCI )

CCI म्हणजे cotton corporation of India आहे.

कंपनी कायदा 1956 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून 31 जुलै 1970 रोजी CCI ची स्थापना  हि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली हि झाली आहे.

 सुरुवातीच्या काळात CCI स्थापनेच्या,  सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव उपक्रम कापसाच्या विपणन क्षेत्रात म्हणून, सीसीआयने ( cci cottan corporation of india ) कापूस आयात करण्यासाठी आणि कच्च्या कापूस खरेदीसाठी हि एक कॅनालायझिंग एजन्सीची भूमिका हि बजावली आणि नन्तर उद्योजकांना आवश्यक त्या किंमतींचा आधार दिला.व कापड गिरण्यांसाठी चा कच्चा कापूस खरेदी करणे हे .

आपल्या देशातील बदलत्या कापूस या परिस्थितीनुसारया आणि सीसीआयची हि भूमिका आणि त्याचे कार्य हे वाढतच गेले. आणि आता, CCI ची हि मुख्य भूमिका किंमत आणि समर्थन ऑपरेशन्स च्या हाती घेणे हा आहे, जेव्हा केव्हा कापसचे बाजार भाव हे सरकारने घोषित केलेल्या भावाच्या किमान आधारभूत किंमती (MSP) च्या खाली येतात.


तर सीसीआय हे अशा पद्धतीने  कापूस खरेदी करणार असल्याने अनेक शेतकरी बांधवाना फायदा हा होणार आहे. सीसीआय (cci )नेमका किती कापूस हा खरेदी करेल आणि हे अजून स्पष्ट नाही,  सीसीआयने मोठ्या प्रमाणात हे खरेदी केल्यास शेतकऱ्याच्या कापसाचे हे दर नक्कीच वाढतील परंतु सीसीआयची खरेदी कमी राहिल्यास या बाजाराला आधार हा भाव मिळण्याची शक्यता राहील.



धन्यवाद..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad