Tractor Anudan Yojana 2022-23 : नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान देणारे, एक महत्त्वाचे योजना म्हणजे राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकरण योजना याच राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 च्या मार्गदर्शक सूचनामध्ये 19 जुलै 2022 रोजी अतिशय महत्त्वाचा बदल केलेला आहे , या नवीन बदलासह 20 जुलै 2022 मध्ये आज पासून राज्यामध्ये ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.
Tractor Anudan Yojana Maharashtra 2022 then this is the only right place for farmer here is all about मुख्यमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र.
Krushi yantrikikaran Yojana 2022 23 ( ट्रॅक्टर अनुदान योजनेत झालेले बद्दल )
उद्देश : (Mahadbt Farmer Scheme)
शेतकरी मित्रांनो या योजनेत एकंदरीत काय बदल करण्यात आलेले आहेत जे बदल शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. हे सर्व बदल आणि नवीन मार्गदर्शक सूचना येथे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळणार आहेत, मित्रांनो आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकरण योजना ही योजना राबवली जात आहे . याच्या व्यतिरिक्त आपण जर पहिल्यांदा RKVY असेल (Tractor Yojana 2022 Anudan Maharashtra)राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असेल, तेलबिया प्रकल्पातील अशा वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्याला या कृषी अवजारासाठी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान दिले जातात परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जर पाहिले तर महाराष्ट्र मधून या ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे अवजाराची मागणी असेल ती खूप मोठी आहे, याच्यासाठी 2018 मध्ये राज्यामध्ये राज्य पुरस्कार कृषी यंत्रणा अनुदान योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
मित्रांनो आपण जर पाहिलं तर कृषी यांत्रिकीकरण योजना (Tractor Yojana 2022 Anudan Maharashtra)जी आहे केंद्र शासनाचे याच्या 2021 मध्ये नवीन मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत, आणि या मार्गदर्शक सूचना याचबरोबर या महाराष्ट्र शासनाच्या 19 जुलै 2022 च्या मार्गदर्शक सूचना आहे. या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे मजुरी देण्यात आलेली आहे, अतिशय महत्त्वाचे आणि मोठे बदल या मार्गदर्शक सूचनामध्ये करण्यात आलेले जे बदल प्रत्येक शेतकऱ्याला आता माहीत असणे गरजेचे कारण हे बदल माहीत झाले नाही तर तुम्ही ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार खरेदी करून सुद्धा अनुदानापासून वंचित राहू शकतात मित्रांनो पूर्वी जर आपण पाहिलं तर विनारसी बुकच सुद्धा आपण या ठिकाणी यंत्र अवजाराच्या अनुदानासाठी अर्ज करू शकत होतो तो आता करता येणार नाही याचबरोबर यंत्रावर खरेदी करण्यासाठी काही निर्बंध लादलेले इथं एका वर्षामध्ये तीनच यंत्र अवजार घेता येणारे अशा प्रकारचे काही बदल आहेत याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना वंचित ठेवला जात होतं तालुक्याच्या किंवा एका गावातील दुसऱ्या गावातील जमिनी या बदलानुसार तर ते सुद्धा त्याच्यातून थांबवलं जाणार आहे.
मार्गदर्शक सूचना आणि कशाप्रकारे याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
● राज्य पुरस्कार कार्यक्रम २०२२३ च्या मार्गदर्शक सूचना यानुसार 19 जुलै 2022 रोजी च्या मार्गदर्शक सूचना आहेत,
● पहिला महत्त्वाचा असा बदल म्हणजेच अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे किमान सहा वर्षे आणि ट्रॅक्टरचलित यंत्र अवजाराचे तीन वर्ष विक्री करता येणार नाही.
● अशा प्रकारची जर विक्री झाले तर अनुदान त्या ठिकाणी वसूल केले जाणारे.
● अशा प्रकारची विक्री करणार नाही म्हणून एक हमीपत्र सुद्धा आता शेतकऱ्यांना कंपल्सरी द्यावा लागणार आहे.
● एका लाभार्थ्याला ट्रॅक्टर सोबत अनुदानावरती ट्रॅक्टरचलित अवजार घ्यावयाचे असल्यास जास्तीत जास्त तीन अवजारे किंवा एक लाख अनुदान या रकमेपैकी जेवढे घेता येतील तेवढी.
● ‘Tractor Anudan Yojana Maharashtra’ या ठिकाणी अवजार घेता येतील मात्र एक लाख किंवा या तीन अवजाराची किंमत यापैकी जे कमी असेल तेच अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि याच अनुषंगाने दिली जाणार आहे याप्रमाणे आपण जर पाहिलं तर कृषी यंत्र या बाबीचा लाभ घेत असताना जे काही शेतकरी या ठिकाणी लाभ घेतील अशा शेतकऱ्यांना जे यंत्र या ठिकाणी खरेदी केलेले त्याला पुढील पाच वर्षे त्या ठिकाणी त्या यंत्रा अवजाराचा अनुदान दिले जाणार नाही.
असे काही महत्वाचे बदल हे आपण पहिले आहेत अजून काही बदल असतील तर तुमच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता व ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुद्धा तुम्ही कृषी विभाग किंवा Maha DBT portal वर संपर्क साधू शकता.
Tractor Anudan Yojana Maharashtra 2022 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ८ अ दाखला
- ७/१२ उतारा
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- पूर्वसंमती पत्र
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र